Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांना दिलासा ! सावित्रबाई फुले पुणे विद्यापीठातील शिष्यवृत्तीसाठीच्या अर्जात मुदत वाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे राहिले आहेत. त्यांनी तातडीने अर्ज भरावेत. असे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. आर्थिक व दुर्बल घटक, गुणवत्तधारक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती यासह अन्य शिष्यवृत्ती योजनांसाठी अद्यापही पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा ! सावित्रबाई फुले पुणे विद्यापीठातील शिष्यवृत्तीसाठीच्या अर्जात मुदत वाढ; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
SPPU -Pune
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 1:08 PM

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील(Savitribai Phule Pune University) शिष्यवृत्तीसाठी अर्ज(Application for Scholarship) करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यापीठातील विभाग व संलग्न महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करता येणार आहेत. शिष्यवृत्ती अर्जासाठी मुदत वाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना(Students ) शिष्यवृत्तीसाठी येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी विद्यापीठाने शिष्यवृत्ती अर्जासाठी 11 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहे.

मुदत वाढीचा उपयोग करा

शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांकडून संबंधित महाविद्यालय, विद्यापीठ विभाग यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. यापूर्वी विद्यापीठाने शिष्यवृत्तीसाठी दिलेल्या अर्जाची मुदत संपल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नव्हेत. त्यामुळे आता ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे राहिले आहेत. त्यांनी तातडीने अर्ज भरावेत. असे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. आर्थिक व दुर्बल घटक, गुणवत्तधारक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती यासह अन्य शिष्यवृत्ती योजनांसाठी अद्यापही पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.

Akola Student | युक्रेनमध्ये अडकलाय अकोल्याचा जॅकशारोन! जॅकला परत आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

यशवंत जाधव भीमपुत्र, कुणालाही घाबरणार नाहीत: महापौर किशोरी पेडणेकर

औरंगाबादेत महाविकास आघाडी एकवटली, नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.