Pune Metro| पुण्यात मेट्रो सुरु झाली खरं पण.. ‘बुधवार पेठ’ स्थानकाच्या नावाला पुणेकरांचा विरोध का?

पुण्यात 'बुधवार पेठ मेट्रो स्थानक' व पिंपरी चिंचवडमध्ये 'भोसरी मेट्रो' ही स्थानके आहेत. मात्र या स्थानकांच्या नावावरून नागरिकांचा गोंधळ उडत आहेत. नावाप्रमाणे शहरातील यापरिसरात मट्रो थांबणार नाही. मेट्रोचा स्थानकापासून भोसरी स्टेशन जवळपास 10 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येणार आहेत.

Pune Metro| पुण्यात  मेट्रो सुरु झाली खरं पण.. 'बुधवार पेठ' स्थानकाच्या नावाला पुणेकरांचा विरोध का?
Pune Metro Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 12:29 PM

पुणे – शहरात महामेट्रो प्रकल्पाचा(Mahametro Project) एका टप्पा सुरु झाला आहे. पुणेकर नागरिकांनाही मेट्रोच्या या सेवेला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत लाखो प्रवाश्यांनी मेट्रोतून प्रवासाचा आनंदही लुटला आहे. अन यामध्ये दवसेंदिवस प्रवाश्यांची संख्या वाढत आहे. याचा दरम्यान मेट्रो प्रशासनाने शहरातील इतर मेट्रो स्थानकांचे कामही वेगाने सुरु केले आहे. येत्या वर्षाअखेर अनेक मेट्रो स्थानकांचे काम पूर्ण करण्याचा मेट्रो प्रशासनांचा प्रयत्न आहे. मात्र मट्रो स्थानकांपैकी महत्त्वाची स्थानके ओळखल्या जाणाऱ्या ‘बुधवार पेठ मेट्रो स्थानक’ (Budhwar Peth metro station) व ‘भोसरी मेट्रो’ (Bhosari metro station) स्थानकांच्या नावाला नागरिकांनी आक्षेप घेतला आहे. या स्थानकांची नावे बदलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

काय आहे मागणी

पुणे महामेट्रो प्रकल्पामध्ये असलेल्या स्थानकांत पुण्यात ‘बुधवार पेठ मेट्रो स्थानक’ व पिंपरी चिंचवडमध्ये ‘भोसरी मेट्रो’ ही स्थानके आहेत. मात्र या स्थानकांच्या नावावरून नागरिकांचा गोंधळ उडत आहेत. नावाप्रमाणे शहरातील यापरिसरात मट्रो थांबणार नाही. मेट्रोचा स्थानकापासून भोसरी स्टेशन जवळपास 10 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येणार आहेत. स्थानिक नागरिकांना भोसरी आणि नाशिक फाटा या भागाबद्दल माहिती आहे, परंतु नवीन माणसाचा स्टेशनच्या नावावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे.

नागरिकांचा आक्षेप

मेट्रो प्रशासनाने तसेच स्थानिक महापालिका प्रशासनाने मेट्रो स्थानाकाना नावे देताना योग्य टी काळजी घेणं आवश्यक आहे. स्थानकांना नावे देत असताना नागरिकांचा कोणत्याही प्रकारचा संभार्ण होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे या दोन स्थाकांचे नाव बदलण्यात यावी यासाठी आक्षेप घेण्यात आला आहे. पुणेकरनागरिकांनी तब्बल 8 वर्षाची प्रदीर्घ वाट न बघितल्यानंतर मेट्रोची सेवा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ही सेवा देत असताना सर्वसामान्य प्रवाश्यांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे.

Huma Kureshi कडून ‘फ्री सोल’ फोटो शेअर, कमेंट बॉक्समध्ये नुसता जाळ!, पाहा हुमाचं नवी नजाकत…

अंकिता लोखंडेचा पती बनलाय घरजावई, 2 वर्षांपासून राहतोय तिच्यात घरी; नेमकं काय आहे कारण?

आज देवीला दाखवला जाणार शिळ्या अन्नाचा नैवेद्य, काय आहे शीतला सप्तमी ? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.