Pune : किरीट सोमय्यांचा नव्या लेटर बॉम्बनं पुण्यातील भाजपची अडचण झाल्याच्या चर्चा, नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील (Pune) खराडीमधील कोट्यवधींच्या भूखंडाच्या श्नीखंडासाठी भाजपच्या (BJP) माजी खासदाराच्या निकटवर्तीयानं मध्यस्थी केल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Pune : किरीट सोमय्यांचा नव्या लेटर बॉम्बनं पुण्यातील भाजपची अडचण झाल्याच्या चर्चा, नेमकं प्रकरण काय?
किरीट सोमय्या Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 5:18 PM

पुणे: पुण्यातील (Pune) खराडीमधील कोट्यवधींच्या भूखंडाच्या श्नीखंडासाठी भाजपच्या (BJP) माजी खासदाराच्या निकटवर्तीयानं मध्यस्थी केल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळं किरीट सोमय्यांकडून (Kirit Somaiya) चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्यानं भाजपचीही अडचण झाली असल्याचं समोर आलंय.महापालिकेची जागा खासगी बिल्डरांच्या घशात घातली जातीय, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. किरीट सोमय्यांनी त्यांसदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र लिहीलं होतं.

भाजपची अडचण?

भाजपच्या माजी खासदाराच्या निकटवर्तीयानं पालिकेवर दबाव आणत जागा खासगी बिल्डरला देण्यासाठी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. त्यामुळं भाजपची अडचण झाल्याची चर्चा सुरु झालीय. एक्झिबिशनसाठी आरक्षित जागा खासगी बिल्डरला दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलीय. खराडीमधील सर्व्हे नं 53 आणि 54 15 हजार 779 चौरस मीटरचा हा भूखंड आहे.

किरीट सोमय्याचा नेमका दावा काय?

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी 15 मार्च 2022 ला पुणे माहपालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात पुणे पेठ येतील खराडी सर्व्हे नंबर 53 पार्ट, 54 पार्ट येथील डीसीपीआर नियम 21.11 समायोजन आरक्षण तत्व अन्वये एक्झिबिशन ग्राऊंड म्हणून आरक्षित असलेली जागा विकसनासाठी देऊन घोटाळा झाल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला होता.

मूळ ले-आऊट समंतीपत्र क्रं. 1652/10 मध्ये गोंधळ गडबड करुन खाजगी विकासासाठी देण्याचा प्रस्ताव गैरकायदेशीर रित्या पुणे महापालिका आयुक्तांनी मजूर केला आहे. त्या प्रकरणाची चौखशी व्हायला हवी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे. राज्य सरकार व महापालिका आयुक्त गैर कायदेशीर पद्धतीनं करोडो रुपयांचा प्लॉट हा कोलते पाटील रिअल इस्टेट प्रा. लि. बिल्डरला ट्रान्सफर करत आहे. या संबंधी घोटळ्याची चौकशी व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली आहे.

इतर बातम्या :

Breaking : प्रवीण दरेकरांना हायकोर्टाचा दिलासा नाही, मजूर प्रकरणात दाखल याचिका फेटाळली

कल्याणमध्ये कॉन्ट्रॅक्टर हल्ला प्रकरण, व्यवसायिक वादातून दिली सुपारी, सहा आरोपी ताब्यात

Nana Patole | ‘नेत्यांचे फोन टॅप करण्याचा Gujarat pattern समोर आणणार’

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.