Pune : शिवारात बिबट्याची रुबाबदार चाल आणि शिकारी नजर कॅमेरात कैद, व्हिडीओ पाहून परिसर घाबरला

उसाचं शेतं, बांधावर झुडपात बिबट्या, कार थांबली, बिबट्या शिकारी नजरेने पाहतोय कसा पाहा व्हिडीओत

Pune : शिवारात बिबट्याची रुबाबदार चाल आणि शिकारी नजर कॅमेरात कैद, व्हिडीओ पाहून परिसर घाबरला
जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील शेतशिवारात बिबट्याची रुबाबदार चाल आणि शिकारी नजर कँमेरात कैद झालीयImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 10:36 AM

पुणे : ऊस शेतीच्या थंडगार वातावरणात बिबट्याचे (leopard) वास्तव्य अनेकवेळा आढळून आलं आहे. मात्र बिबट्याची रुबाबदार चाल आणि शिकारीसाठी लावलेली नजर यावेळी काही तरुणांनी कॅमेरात कैद केली आहे. बिबट्या ऊस शेतीच्या (Sugarcane farming) बांधावरुन जात असताना काही तरुण कारमधून निघाले होते. त्यावेळी झालेला सगळा प्रकार तरुणांनी मोबाईलमध्ये शूट केला आहे. विशेष म्हणजे बिबट्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या उसाच्या बांधावर बिनधास्त उभा आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर (pune junnar) तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील शेत शिवारातील आहे.

PUNE BIBTYA

PUNE BIBTYA

बिबट्याचं वास्तव शक्यतो उसाच्या रानात असतं असं अनेकदा दिसून आलं आहे. कारण उसाच्या शेतात बिबट्या शक्यतो दिसून येत नाही. त्याचबरोबर त्याला तात्काळ लपता येतं. पण पुण्यातील जुन्नर तालुक्यातील बिबट्या उसाच्या बांधावरून शिकारीसाठी फिरत आहे. त्याचवेळी तिथून एक कार निघाली आहे. त्या कारमधील तरुणांना तो बिबट्या दिसतो.

हे सुद्धा वाचा
PUNE LEOPARD

बांधावर झुडपात बिबट्या

कार जाग्यावर थांबवल्यानंतर बिबट्या त्या कारकडे पाहत आहे. त्यावेळी ते तरुण बिबट्याला मोबाईलमध्ये कैद करीत आहे. हा प्रसंग काही सेकंदाचा आहे. परंतु या व्हिडीओमुळे अनेकांना घाम फुटला असेल एवढं मात्र नक्की.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.