म्हाडा भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या कधी होणार परीक्षा
मात्र याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पीएसआयची मुख्य परीक्षा होणार असल्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
पुणे – म्हाडा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान म्हाडा भरतीची ऑनलाईन परीक्षा होणार आहे, यापूर्वी 29 आणि 30 जानेवारीला ही परीक्षा होणार होती.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.