Pune crime : पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरच्या अवैध धंद्यांवर पोलिसांची धाड; मद्य अन् गुटख्यासह वाहनही जप्त

हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे येथील जवळपास पाच ठिकाणी हा छापा टाकण्यात आला. येथे अवैध (Illegal) धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आयपीएस तेगबीरसिंह संधू यांच्या पथकाने येथे धडक दिली.

Pune crime : पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरच्या अवैध धंद्यांवर पोलिसांची धाड; मद्य अन् गुटख्यासह वाहनही जप्त
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 24, 2022 | 11:38 AM

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील (Sinhagas road) अवैध धंद्यांवर पोलिसांनी छापा टाकला आहे. जवळपास पाच ठिकाणच्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी धडक दिली. यात मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा, गुटका तसेच एक वाहनही जप्त (Seized) करण्यात आले आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे येथील जवळपास पाच ठिकाणी हा छापा टाकण्यात आला. येथे अवैध (Illegal) धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आयपीएस तेगबीरसिंह संधू यांच्या पथकाने येथे धडक दिली. त्यात मोठा मद्यसाठा, गुटखा जप्त केला. एक बोलेरो गाडीही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आयपीएस तेगबीरसिंह संधू यांच्या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

‘कारवाई सुरूच राहणार’

शहरात अनेक ठिकाणी अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अशावेळी त्यांच्यावर लगाम घालणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. तर यापुढेही अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा संदेशच यानिमित्ताने पोलिसांनी दिला आहे. कुठे चुकीचा प्रकार होत असेल तर पोलिसांना कळवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

आणखी वाचा :

CCTV : डोळ्यात मिरचीपूड फेकली, चाकूचा धाकही दाखवला! डोंबिवलीत व्यापाऱ्याला लुटणारे अखेर गजाआड

Beed : बीडमध्ये एसटी आणि खासगी बसवर दगडफेक! रस्त्यावर टायर जाळून दगडफेकीच्या घटनेनं खळबळ

Nashik: नाशिकमध्ये महंत अनिकेत शास्त्रींच्या आश्रमावर समाजकंटकांकडून दगडफेक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.