संत ज्ञानेश्वर महाराजांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा; इंद्रायणी तिरी वारकऱ्यांचा मेळा

Sant Dnyaneshwar Maharaj Sanjivan Samadhi Sohala : संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा आज पार पडतो आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून वारकरी इंद्रायणी नदीच्या काठी जमले आहेत. इंद्रायणी नदीत स्नान करण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केलीय. पाहा फोटो...

| Updated on: Nov 28, 2024 | 10:47 AM
आज पुण्यातील आळंदीमध्ये वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा पार पडत आहेत. त्यासाठी आळंदी मध्ये राज्यभरातून लाखो भावी आळंदी मध्ये दाखल झाले आहेत.

आज पुण्यातील आळंदीमध्ये वारकऱ्यांचा मेळा जमला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा पार पडत आहेत. त्यासाठी आळंदी मध्ये राज्यभरातून लाखो भावी आळंदी मध्ये दाखल झाले आहेत.

1 / 5
पवित्र इंद्रायणीत स्नान करून वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी जात आहे. इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी गजबजून गेलाय. सगळीकडे माऊलींच्या नावाचा गजर पाहायला मिळतो आहे.

पवित्र इंद्रायणीत स्नान करून वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी जात आहे. इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी गजबजून गेलाय. सगळीकडे माऊलींच्या नावाचा गजर पाहायला मिळतो आहे.

2 / 5
दुपारी 12 च्या सुमारास घंटानाद करत समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रभरातून आलेले भाविक उपस्थित असतील.

दुपारी 12 च्या सुमारास घंटानाद करत समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून हा सोहळा पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रभरातून आलेले भाविक उपस्थित असतील.

3 / 5
संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्री’चे दर्शन घेतले आहे. सगळेच वारकरी भक्तीरंगात न्हाऊन निघालेत.

संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्री’चे दर्शन घेतले आहे. सगळेच वारकरी भक्तीरंगात न्हाऊन निघालेत.

4 / 5
ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आळंदी मध्ये पार पडतो आहे आणि या सोहळ्यानिमित्त अर्थातच अभंग सेवा दिली आहे. आघाडीची गायिका कोमल शेलार यांनी या अभंगामधून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याच वर्णन केलं आहे,,

5 / 5
Follow us
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?
ईव्हीएमविरोधात मविआनंतर मनसेही मैदानात? राज ठाकरे काय भूमिका घेणार?.
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.