Pune Crime | काळजाचा ठोका चुकवणारी घटना: दौंड तालुक्यात स्कूल बसला अपघात, विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू

सुपे येथे असणाऱ्या इंग्लिश मिडीयम स्कूलसाठी विद्यार्थ्यांना घेऊन ही बस निघाली होती. स्कूलबस कुसेगाव ते पडवी येथे जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावरील पडवी मार्गावर चारचाकी व स्कूल बसचा अपघात झाला. या यामध्ये एका सात वर्षीय विद्यार्थींनाच जागीच मृत्यू झाला आहे.

Pune Crime | काळजाचा ठोका चुकवणारी घटना:  दौंड तालुक्यात स्कूल बसला अपघात, विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू
School Bus accident Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 4:25 PM

बारामती – दौंड तालुक्यातील पडवी येथे आज सकाळी स्कूल बसला(School Bus) अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेसाठी विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या स्कूलबसला चारचाकी गाडीने धडक दिली आहे. या अपघातात दुदैवी अपघातात सात वर्षीय विद्यार्थीनीच (Student) मृत्यू (Death )झाला आहे. तर एका विद्यार्थ्यांनी जखमी झाली आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव अवनी गणेश ढसाळ (वय 7) असे आहे. तर यामध्ये जखमी झालेल्या मूळचे नाव मरिन तांबोळी असून तिला उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पाटस पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस समीर भालेराव व घनश्याम चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुपे येथे असणाऱ्या इंग्लिश मिडीयम स्कूलसाठी विद्यार्थ्यांना घेऊन ही बस निघाली होती. स्कूलबस कुसेगाव ते पडवी येथे जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावरील पडवी मार्गावर चारचाकी व स्कूल बसचा अपघात झाला. या यामध्ये एका सात वर्षीय विद्यार्थींनाच जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पाटस पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस समीर भालेराव व घनश्याम चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली  जखमींना मदत केली.छोट्या ओमणी मारुती व्हॅनमधून हे विद्यार्थी शाळेसाठी निघाले होते. याघटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maval CCTV | भरधाव वेगात रिव्हर्स घेतला टेम्पो, गाडीची अनेकांना ठोकर

Video: बाप जैसी बेटी, पंजाबमध्ये 12 महिलांना आपने तिकीट दिलं, 11 जिंकल्या, कशा? केजरीवालांच्या मुलीचं हे भाषण ऐका

VIDEO : एका चेंडूचं ‘तीन अंकी नाटक’, आउट-नॉटआउट, डीआरएस मग नो बॉल तरीही मंयक अग्रवाल बाद | IND vs SL

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.