Pune School | पुण्यात शाळा, कॉलेज बंदच, पण काय राहणार सुरू; काय म्हणाले अजित पवार?

कोरोना अजूनतरी आठ आठ दिवस तरी कोरोनाचा आकडेवारी खाली येणार नाही. त्यात पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हटी रेट 27 टक्के आहे. त्यामुळे अजूनतरी एक आठवडा शाळा सुरू करू नये या विचारावर वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर या सगळ्यांनी एका मताने निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. 

Pune School | पुण्यात शाळा, कॉलेज बंदच, पण काय राहणार सुरू; काय म्हणाले अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शिक्षकांना आवाहन
Follow us
| Updated on: Jan 22, 2022 | 2:30 PM

पुणे – कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा (school ) आणि महाविद्यालये (collage ) बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या  कोरोना (corona)  आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार(Deputy CM Ajit Pawar ) यांनी दिली आहे. कोरोना अजूनतरी आठ आठ दिवस तरी कोरोनाचा आकडेवारी खाली येणार नाही. त्यात पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हटी रेट 27 टक्के आहे. त्यामुळे अजूनतरी एक आठवडा शाळा सुरू करू नये या विचारावर वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर या सगळ्यांनी एका मताने निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेणार

राज्य सरकारच्या निर्णयानंतर शहरातील महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेणार. तो पर्यंत कडे निर्णय घेणार नाही. कोणत्याही प्रकारची रिस्क नको म्हणून ही शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यत आला आहे. कोरोना बाबतच्या नियमावलीचा निर्णय घेत असताना आम्ही सर्वाना विचारात घेतो असा टोलाही त्यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे, याबरोबरच जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील 51 टक्केमुलांचे लसीकरण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता

पुणेकरांच्या हिताचा निर्णय घेत आहे हे सांगण्याबरोबरच शहरातील कोरोनाच्या निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.  पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे वेळापत्रकही लवाकरच जाहीर केलं जाणार आहे. शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे. लसीचे दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे.

पर्यटनालाही परवानगी

जिल्ह्यातील सिंहगड, भीमा शंकरला येथे पर्यटकांना जाता येणार आहे. या पर्यटना स्थळाजवळील दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेण्याद्री आणि अष्ट विनायकाला भाविकांना परवानगी देण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे. मात्र गर्दी झालयास निर्बंध लावणार असल्याचेही सांगण्यात आल्या आहे.

VIDEO: पत्नी सोडून गेली म्हणून गावातील लोक मोदी म्हणतात; पटोलेंनी उल्लेख केलेला तो गावगुंड अखेर प्रकटला

Navi Mumbai APMC | कोल्ड स्टोरेजमधील मालाची परस्पर विक्री करणाऱ्यांना चाप, व्यापाऱ्यांचे परवाने होऊ शकतात रद्द

Mumbai Fire : कमला इमारतीच्या आगीत 6 जणांचा मृत्यू, 23 जखमी, संपूर्ण यादी एका क्लिकवर

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.