तब्बल 5000 फूट उंचावरून स्कायडायव्हिंग; पुण्यात पद्मश्री पुरस्कार विजेती शितल महाजन यांनी रचला नवा विक्रम

शीतल यांनी स्कायडायव्हिंग करताना पारंपरिक मराठमोळा पारंपरिक पेहराव केला होता. मागील एक दीड महिन्यापासून याचा सराव करत असल्याची माहिती शीतल यांनी दिली आहे. पॅरा मोटरामधून साडी घालून पॅरशूट जंपिंग करणारी पाहिली महिला ठरली आहे.

तब्बल 5000 फूट उंचावरून स्कायडायव्हिंग; पुण्यात पद्मश्री पुरस्कार विजेती शितल महाजन यांनी रचला नवा विक्रम
shital Mahajan
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 5:22 PM

पुणे – देशात 73  वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला . या प्रजासत्ताक दिनाच्या निमिताने पद्मश्री पुरस्कार विजेती स्कायडायव्हर शितल महाजन (Shital Mahajan  Skydiver)  तब्बल 5000 फूट एजी एल उंचीवरून स्कायडायव्हिंग फॉर्म पॅरामोटर केले आहे. शितल यांनी पॅरामोटर पायलट रोन मिनेझिस यांच्यामदतीने हे उड्डाण करण्यात आले होते. 5000 फूट उंचीवर उडवून त्यांच्या शितल महाजनकडून पॅराशूट करून हडपसर पुणे ग्लायडिंग सेंटरमध्ये (Hadapsar Pune Gliding Center) उतरवण्यात आले.

कोण आहेत शीतल महाजन

शितल महाजन या स्कायडायव्हर असून त्यांना 2011 साली पद्मश्री सन्मानित करण्यात आले आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या शीतल यांनी स्कायडायव्हिंग खेळात (पॅराशूट जंपिंग) भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून आपले नाव कमवले आहे. 1 जानेवारी 2022 पर्यंत, त्यांनी 18 राष्ट्रीय आणि 6 जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवले आहेत. इतकेच नव्हे तर सातही खंडावर स्कायडायव्हिंग पूर्ण करणारी जगातील पहिली महिला बनण्याचा मनही त्यांनी मिळवला आहे. स्कायडायव्हिंगच्या कामगिरीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत FAI – फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनलने त्यांना सबिहा गोकसेन सुवर्णपदक देऊन सन्मानित केले आहे. एरो स्पोर्ट्समध्ये भारतासाठी हे पदक मिळवणारी मी इतिहासातील पहिली भारतीय महिला ठरले आहे.

रचला नवीन विक्रम आज शीतल यांनी स्कायडायव्हिंग करताना पारंपरिक मराठमोळा पारंपरिक पेहराव केला होता. मागील एक दीड महिन्यापासून याचा सराव करत असल्याची माहिती शीतल यांनी दिली आहे. पॅरा मोटरामधून साडी घालून पॅरशूट जंपिंग करणारी पाहिली महिला ठरली आहे. यावरून मला असे वाटते की भारतीय महिला काहीही करू शकतात.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

रत्नागिरीत पर्सेसीन मच्छिमार आक्रमक, नवीन कायद्याला मच्छिमारांचा विरोध

VIDEO: महाराष्ट्रातील जैववैविध्यतेने देशाचे डोळे दिपले, चित्ररथावरील ‘या’ दोन प्राणी आणि पक्ष्याविषयी माहिती आहे काय?

Budget 2022 : ‘तयार वस्तूंवरील आयात शुल्क वाढवा’, देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स निर्मात्यांची मागणी

Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.