भल्या थंडीत लंगोटीवाल्या चोरट्यांची दहशत, आंबेगाव परिसरात भीतीचं वातावरण

भल्या थंडीत लंगोटीवाल्या चोरट्यांची आंबेगाव परिसरात दहशत पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. Terror of thieves in Ambegaon area

भल्या थंडीत लंगोटीवाल्या चोरट्यांची दहशत, आंबेगाव परिसरात भीतीचं वातावरण
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 8:44 PM

पुणे :  पुणे जिल्ह्यात गारठा चांगलाच वाढला आहे. अशा गारठ्यात पुण्याजवळच्या आंबेगाव परिसरात लंगोटीवाल्या चोरट्यांची दहशत पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्यात भीतीचं वातावरण पसरली आहे. (Terror of thieves in Ambegaon area)

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक परिसरात आज (बुधवार) पहाटे चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी करून चोरी केली.चोरट्यांच्या दहशतीने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले असून आठ ते दहा चोरट्याची टोळी ही चोरीच्या उद्देशाने गावामध्ये फिरत असताना सीसीटीव्ही कॅमरामध्ये चित्रीत झाले आहेत.

अवसरी बुद्रुक परिसरात चोरट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. या चोरट्यांपैकी काहीजण एवढ्या थंडीतही लंगोटी घालून फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला असून चोरीच्या वाढत्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान आता पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असणार आहे.

(Terror of thieves in Ambegaon area)

संबंधित बातम्या

पिंपरीत क्रूरतेचा कळस, कुत्र्याला इमारतीवरुन फेकून ठार मारलं

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.