टीईटी, म्हाडापरीक्षा घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपेसह इतर चौघे व पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांना कोरोनाची लागण
याबरोबरच सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्यासह एकूण 11 अधिकारी कर्मचारी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

Breaking News
पुणे – टीईटी , म्हाडा परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी अटकेत असेलल्या महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह शिवकुमार,आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद गायकवाड, राहुल लिघोट यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.