बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा | बोर्डाच्या परीक्षांचे हॉल तिकीट आले; संकेतस्थळावरून असे करा डाऊनलोड

विद्यार्थ्यांनी पहॉल तिकीट डाउनलोड करत असताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास विभागीय मंडळाकडे संपर्क साधत दुरुस्ती करता येणार आहे. राज्यातील यंदा तब्बल 14 लाख 75 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. 4 -30 मार्च दरम्यान ही परीक्षा पार पडणार आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा | बोर्डाच्या परीक्षांचे हॉल तिकीट आले; संकेतस्थळावरून असे करा डाऊनलोड
students
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 4:23 PM

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून(Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना (12th exam) येत्या 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. या परीक्षांसाठी आवश्यक असलेली प्रवेशपत्रे (hall ticket ) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहेत. बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेबसाईटवर ही प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या प्रेवश पत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांची सही व शिक्का घ्यायचा आहे. विद्यार्थ्यांनी पहॉल तिकीट डाउनलोड करत असताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास विभागीय मंडळाकडे संपर्क साधत दुरुस्ती करता येणार आहे. राज्यातील यंदा तब्बल 14 लाख 75 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. 4 -30 मार्च दरम्यान ही परीक्षा पार पडणार आहे.

हॉल तिकीट असे करा डाऊनलोड

विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर www.mahahsscboard.in जात collage  login सेक्शनला  जात आपले hall ticket  डाऊनलोड करायचे आहे. प्रवेश पत्र डाऊन लोड करत असताना कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी आल्यास संबधित महाविद्यालय तसेच विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या हॉल तिकिटाची प्रिंट आऊट काढावी त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.

परीक्षांची  तयारी अंतिम टप्प्यात

परीक्षांची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. परीक्षेच्या बाबतीत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी थेट संपर्क साधावा अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची दिली आहे. याबरोबरच दहावीच्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट साधारण येत्या 20 फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

नागपुरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; दिल्ली पासिंग कारमधून तस्करी, सिटच्या खाली ठेवला गांजा

Sangli Crime : आधी वृद्ध आईचा गळा आवळला, मग स्वतः गळफास घेतला; वाचा सांगलीत नेमकं काय घडलं ?

अवघ्या 14990 रुपये किंमतीत Vivo चा 5G फोन लाँच, जाणून 5 महत्त्वाचे फीचर्स

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.