Pune crime | माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पत्ते खेळण्याच्या बहाण्याने बोलावून 10 वर्षीय मुलीसोबत केले हे कृत्य

मुलगी घरात आल्यानंतर काही वेळ तिच्याशी पत्ते खेळण्याचे नाटक केलं . त्यानंतर आजूबाजूला कोणती नाही ह पाहता तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. त्यानंतर याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवेमारवून टाकण्याची धमकी दिली. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर घटनेचा उलगडा झाला

Pune crime | माणुसकीला काळिमा फासणारी घटना; पत्ते खेळण्याच्या बहाण्याने बोलावून 10 वर्षीय मुलीसोबत केले हे कृत्य
छत्तीसगडमध्ये 7 वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 2:36 PM

पुणे – महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच अल्पवयीन व लहान मुलींनाही आपल्या वासनांचे बळी बनवण्याच्या घटनाचे प्रमाणही वाढले आहे. घराच्याजवळ राहणाऱ्या 10 वर्षीय बालिकेला (minor girl ) घरात पत्ते खेळण्याच्या बहाणण्याने बोलवून तिच्या बलात्कार केल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. कोंढवा पोलीस (Kondhava Police)ठाण्याच्या हददीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर घटनेचा उलगडा झाला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार(police complenat  दिली आहे. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करा आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

अशी घडली घटना आरोपी आपल्या आई सोबत पीडित मुलीच्या घराजवळ राहतो. तो व्यवसायाने रिक्षा चालक आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडित मुलीला आपल्या घरी पत्ते खेळायला बोलावले. मुलगी घरात आल्यानंतर काही वेळ तिच्याशी पत्ते खेळण्याचे नाटक केलं . त्यानंतर आजूबाजूला कोणती नाही ह पाहता तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. त्यानंतर याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवेमारवून टाकण्याची धमकी दिली. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलगी घरी आली. घरी आल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर घटनेचा उलगडा झाला आहे. यानंतर आईने तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेऊन पोलिसात तक्रार दिली आहे.

गंठण हिसकावून नेले

दुसरीकडे राजगुरू नगर परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची घटना घडली आहेयाप्रकरणी दोन अज्ञाताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. चोरटयांनी तब्बल 1 लाख 15 हजार रुपये किमतीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेच्या दिवसही पीडित संगीता कदम या वाडा रोड परिसरातून जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी कदम यांच्या गळयातील गंठण जोरात हिसकावला व तेथून पसार झाले. आरडाओरडा करेपर्यंत चोर तिथूनपसार झाले होते.

Crop Insurance : पीकविम्यासाठी राज्याची स्वतंत्र योजना, कृषिमंत्र्यांनीही दिले संकेत, कशामुळे निर्माण झाली परस्थिती?

Wardha Abortion | आर्वी गर्भपात प्रकरणानंतर आता सरकारचे मोठे पाऊल, एमटीपी कायद्यासाठी जिल्हास्तरीय मंडळाची नियुक्ती करण्याची सूचना

Beauty Tips : जिद्दी ब्लॅकहेड्स काढायचे असतील तर हे 5 सोपे उपाय नक्की करून पाहा!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.