ही लावणी अतिशय सुंदर आहे, हिला मातीमोल करू नका; लावणी कलावंत वैशाली वाफळेकर असं का म्हणाल्यात

लावणीला जपलं गेलं पाहिजे. अंगभर कपडे घालून सुंदर लावणी सादर केली जाते.

ही लावणी अतिशय सुंदर आहे, हिला मातीमोल करू नका; लावणी कलावंत वैशाली वाफळेकर असं का म्हणाल्यात
वैशाली वाफळेकर
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 9:10 PM

पुणे : ग्रामीण भागात यात्रा-जत्रांचा उत्सव सुरू झाला आहे. यामध्ये लावणी मोठ्या प्रमाणात सादर केली जाते. जत्रेत महत्वाचा विषय असतो. तो लोककला. लावणीवरून वाद सुरू आहेत. अशात लावणी कलावंत वैशाली वाफळेकर म्हणाल्या, नांदेड महोत्सवात प्रेक्षकांपर्यंत पोहचता येते. अंगप्रदर्शन करणाऱ्या या लावण्या योग्य नाही. चुकीचं दर्शन होते. मी लावणी दाखविते. अंगभर कपडे घालून लावणी सादर केली जाते. लावणी महाराष्ट्राची शान आहे. डोक्यावरचा ताज आहे. लावणी हे प्रेक्षकांवरचं प्रेम आहे.

अंगप्रदर्शन करणाऱ्या लावण्यांना प्रेक्षकांनी प्रतिसाद देऊ नये. आयोजकांनीही या गोष्टीला प्रतिसाद देऊ नये. ढोलकीवाद, अजेंटमेंट करणारे यांनी अशा लावणीला स्थान देऊ नये. काही दिवस हे छान वाटेल. पण, पुढं लोकं आपल्याला स्टेजवर येऊन त्रास देतील. आपल्या कुटुंबाला या गोष्टीचा त्रास होऊ शकतो, अशी भीती वैशाली वाफळेकर यांनी व्यक्त केली.

लावणीला जपलं गेलं पाहिजे. अंगभर कपडे घालून सुंदर लावणी सादर केली जाते. लावणी महोत्सवात खास महिलांसाठी कार्यक्रम घेतला होता. ही लावणी अतिशय सुंदर आहे, हिला मातीमोल करू नका, अशी विनवणीही वैशाली वाफलेकर यांनी व्यक्त केली. पुढची पिढी जपेल, अशी अपेक्षा आहे.

लावणी कलावंत गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी होतेय. गौतमीच्या नृत्यात अश्लीलता असल्याचा आरोप केला जातो. तरीही गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. काल सोलापुरातही खूप गर्दी झाली होती. त्यानंतर तरुणांनी राडाच घातला. तिच्यावर दुसऱ्या लावणी कलावंतांकडून टीका होतेय.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.