Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis pen drive : सीआयडीचं समन्स येण्याआधीपासूनच अनोळखी नंबरवरून धमक्या, पंच राहुल सैतवालचा दावा

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात सादर केलेल्या पेन ड्राइव्ह प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू आहे. कोथरूडमध्ये दाखल असलेल्या आरोपींच्या घरी पोलीस छाप्यावेळी पंच म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे.

Devendra Fadnavis pen drive : सीआयडीचं समन्स येण्याआधीपासूनच अनोळखी नंबरवरून धमक्या, पंच राहुल सैतवालचा दावा
पेन ड्राइव्ह प्रकरणातला पंच राहुल सैतवालImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 12:32 PM

पुणे : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात सादर केलेल्या पेन ड्राइव्ह प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरू आहे. कोथरूडमध्ये दाखल असलेल्या आरोपींच्या घरी पोलीस छाप्यावेळी पंच म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. तेजस मोरे यांचा मॅनेजर राहुल सैतवाल याला सीआयडीने (CID) जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. तर, तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर राहुल सैतवाल याने गंभीर आरोप केले आहेत. सीआयडीचे समन्स (Summons) येण्याअगोदरपासून आपल्याला अनोळखी नंबरवरून धमक्या येत असल्याचे सैतवाल याचे म्हणणे आहे. या धमक्या प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत येत असल्याचा दावा सैतवाल याने केला आहे. विधानसभेत पेन ड्राइव्ह सादर करून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती.

काय आहे प्रकरण?

8 मार्चला विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पेनड्राइव्ह सादर करून राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सरकारकडून विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र आखले जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला होता. विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडिओ असलेला एक पेन ड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. याच प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.

काय म्हणाला राहुल सैतवाल?

आणखी वाचा :

Baramati Raju Shetti : विरोधक ईडी, इन्कम टॅक्स आणि भोंग्यांच्या पुढे जायला तयार नाहीत; राजू शेट्टींचा बारामतीत हल्लाबोल

Rohit Pawar on BJP : मनात सत्तेचे मांडे खाणाऱ्यांनी आग पेटवली, रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

Video Sanjay Raut | हिंदुत्वाच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचं लक्ष्य, मुख्यमंत्रीही करणार विदर्भाचा दौरा; संजय राऊतांची घोषणा

'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्रींकडून पाठराखण
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्रींकडून पाठराखण.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार.
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?.
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले.
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?.