राजकारणातला ब्रिलियंट माणूस कोण, ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी सांगितलं

अशी ही बनवाबनवीतही विनोद चांगला आहे. बरेच चित्रपट केले. लोकांना आवडले.

राजकारणातला ब्रिलियंट माणूस कोण, ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी सांगितलं
अशोक सराफ
Follow us
| Updated on: Jan 08, 2023 | 11:36 PM

पुणे : ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवशी राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, मला जे मानपत्र दिलं जातंय ते राज ठाकरे यांच्या हस्ते दिलं जातंय. माझा आवडता माणूस. राजकारणात ब्रिलियंट माणूस असणं फार अभावानं आढळतो. राज ठाकरे यांच्याकडं ब्रिलियंट माणूस म्हणून बघतो. राजकारण, समाजकारणात अभ्यास करून बोलतात. असे लोकं फार कमी असतात. मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीवर प्रेम असणारा हा उत्कृष्ट कलावंत आहे. इंडस्ट्रीत काय घडलं याची माहिती असते, असंही अशोक सराफ यांनी सांगितलं.

सामान्याला आत्मसात करताना त्रास होतो. पण, आर्ट, कला आणि मराठी कलावंतांसाठी काम करणारा एक नेता म्हणून मी राज ठाकरे यांच्याकडं बघतो. मी ज्याच्याकडं आदरानं बघतो त्या माणसाकडून माझा सत्कार होतोय.

माझा सत्कार करून थोर माणसाकडून सत्कार करणं, तीन दिवस कार्यक्रम करणं हे माझ्यासाठी सुखावह आहे. जास्तीतजास्त मजा कशी येईल, याचा विचार केला, असंही अशोक सराफ म्हणाले.

सासू वरचढ जावई हा चित्रपट दाखविण्यात आला. मराठीतील एक अप्रतीम कॉमेडी असं मी म्हणेन. काय काय करू असा विचार करावा लागायचा. कॅरेक्टर फार छान आहेत.

अशी ही बनवाबनवीतही विनोद चांगला आहे. बरेच चित्रपट केलं. लोकांना आवडले. ते आवडावेत हा हेतू धरूनचं मी काम केलंय, असंही अशोक सराफ यांनी सांगितलं.

समारंभ हा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. बरेच सत्कार मिळविलेत. पण, कुणाच्या हातून मिळविलेत तो महत्त्वाचा आहे. ५० वर्षे मी काम केलं. तुम्ही काय करता, हेसुद्धा टक लावून बघणारा हा दामले आहे, अशी मिश्किल्ली त्यांनी प्रशांत दामले यांना केली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.