इयत्ता 10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

इयत्ता 10 आणि 12 च्या पुरवणी परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. (10 and 12th exam result)

इयत्ता 10 वी, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 6:27 PM

मुंबई : इयत्ता 10 आणि 12 च्या पुरवणी परीक्षेचे (supplementary exam) निकाल जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थी आपला निकाल शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटवर पाहू शकतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. (result of 10 and 12th supplementary exam result has been)

असा पाहा निकाल

  • सर्वप्रथम महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • होमपेजवरील HSC, SSC supplementary result 2020 या ऑप्शनवर क्लिक करा
  • तुमचा रोल नंबर, आणि आईचे नाव टाका
  • त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल

राज्याच्या शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेण्यात आली  होती. इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षा 10 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधित घेण्यात आली. तर इयत्ता 10 वीची परीक्षा 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत पार पडली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियमित परिक्षेचा निकाल 16 जुलैला जाहीर केला होता. त्यानतंर आता पुरवणी परीक्षेचे निकाल शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहेत.

निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांसंबंधी असलेल्या तक्रारी, उत्तरपत्रिकेच्या प्रती, स्थलांतर प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाईल. 10वीसाठी http://verification.mh-ssc.ac.in आणि 12 वीसाठी http:/verification.mh-hsc.ac.in या वेबसाईट्सवर अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

दहावी-बारावीची ATKT परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, वर्षा गायकवाड यांची माहिती

नापास विद्यार्थ्यांनाही दहावी-बारावीत प्रवेशाची संधी, व्हिडिओ कॉलवर तोंडी परीक्षा

CBSE ICSE Board Exams | सीबीएसई-आयसीएसई दहावी बारावीच्या परीक्षा रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

(result of 10 and 12th supplementary exam result has been)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.