सांगलीत ग्रामस्थांचं अजब धाडस, 12 फुटांची मगर खांद्यावर उचलली

मात्र अनुचित प्रकार आणि दुर्घटना टाळण्यासाठी हे ग्रामस्थांनी धाडस केलं आहे. (Sangli Villagers Catch Crocodile)

सांगलीत ग्रामस्थांचं अजब धाडस, 12 फुटांची मगर खांद्यावर उचलली
सांगलीत ग्रामस्थांनी मगर खांद्यावर उचलली
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 12:06 AM

सांगली : सांगलीतील ग्रामस्थ आणि तरुण युवकांनी अजब धाडस केलं आहे. वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथील ग्रामस्थांना खांद्यावरुन चक्क मगर नेली आहे. या ग्रामस्थांनी तब्बल 12 फूट मगर पकडली होती. मात्र अनुचित प्रकार आणि दुर्घटना टाळण्यासाठी हे ग्रामस्थांनी धाडस केलं आहे. (Sangli Villagers Catch Crocodile)

वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथे ग्रामस्थांना कृष्णा नदीकाठी मगर आढळून आली. पण कोणतेही अनुचित प्रकार आणि दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ आणि युवकांनी अथक प्रयत्नांतून ही मगर पकडत वन विभागाकडे सुपूर्द केली.

सांगलीत ग्रामस्थांनी मगर खांद्यावर उचलली

गेल्या काही दिवसांपासून कृष्णेच्या काठी मोठ्या प्रमाणावर अजस्त्र मगरीचे दर्शन होत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेलं होते. सांगली जिल्ह्यातील सटपेवाडी येथे ग्रामस्थांना सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तब्बल दहा ते बारा फूट अजस्त्र मगरीचे दर्शन झाले.

सांगलीत ग्रामस्थांनी मगर खांद्यावर उचलली

ग्रामस्थांनी आणि गावातील युवकांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला जेरबंद केले. त्यानंतर ग्रामस्थांनी चक्क खांद्यावरुन मगरील घेऊन जात वन विभागाच्या ताब्यात दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मगरीला नैसर्गिक आदिवासात सोडून दिले आहे.

Sangli Villagers Catch Crocodile 3

सांगलीत ग्रामस्थांनी मगर खांद्यावर उचलली

दरम्यान कृष्णेच्या काठी पुन्हा मगरींचा वावर वाढला आहे. नागरिकांनी मगरीच्या नैसर्गिक आदिवासापासून दूर राहण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे. (Sangli Villagers Catch Crocodile)

संबंधित बातम्या :

पहाटे 3 वाजता चढाईला सुरुवात, सकाळी 10 वाजता टोकावर, पोलिसाकडून लिंगाणा किल्ला सर

Delhi Farmers Tractor Rally: शरद पवारांची टीका झोंबली; प्रवीण दरेकर म्हणतात…

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.