ती भयानक किंचाळत होती! साताऱ्याच्या ठोसेघर धबधब्याजवळ तरूणीसोबत काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO

साताऱ्यामधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ठासेघर धबधब्या पाहायला जा असलेल्या पुण्यातील तरूणीसोबत धक्कदायक प्रकार घडलाय. तरूणी सेल्फी घेताना दरीमध्ये पडली सुदैवाने वाचली त्यावेळी तिचा रेक्सू करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

ती भयानक किंचाळत होती! साताऱ्याच्या ठोसेघर धबधब्याजवळ तरूणीसोबत काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 7:58 PM

महाराष्ट्रमधील साताऱ्यामध्ये धक्कादायक घटना घडलीये. एका तरूणीने सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घातल्याची घटना घडलीये. सेल्फी घेत असतानाच तरूणीचा तोल गेल्याने चक्क एक तरूणी 60 फूट दरीमध्ये कोसळली. त्यानंतर नशीबाने ती वाचली. तरूणीचा वाचवताचा व्हिडीओ समोर आला आहे.

या तरूणीचे नाव नसरीन आमिर कुरेशी असून ती पुणे येथील रहिवाशी आहे. नसरीन कुरेशी ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी आली होती. यावेळी बोराने घाट येथे थांबून सर्वजण सेल्फी घेत होते. यावेळी सेल्फी घेताना नसरीन हिचा तोल गेला आणि ती दरीमध्ये पडली. यानंतर तिच्या मित्रांनी यासंदर्भातील माहिती स्थानिक लोकांना आणि पोलिसांना दिली. त्या तरूणीचे सुदैव इतके चांगले की, तिला सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. मात्र, या तरूणीच्या अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पाहा व्हिडीओ:-

तरूणीला वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. अनेक प्रयत्नांनंतर तिला वाचवण्यात अखेर यश आले. गेल्या काही दिवसांपासून सतत सेल्फी घेताना पाय घसरून किंवा तोल जाऊन दरीमध्ये पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झालीये. रायगडमध्येही अशाप्रकारची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. त्यावेळी आनवी कामदार हिचे निधन झाले होते.

सातत्याने सेल्फी घेताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जाते. मात्र, पर्यटक उत्साहाच्या भरात अशा ठिकाणी जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात, जे अत्यंत धोकादायक आहे. धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी घेऊ नका, असेही आवाहन प्रशासनाकडून सातत्याने पर्यटनस्थळी केले जातंय. मात्र, त्याकडे पर्यटक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.