नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना मोठा दिलासा; शिंदे-फडणवीस सरकार 75 हजार पदांची भरती करणार

सरळसेवेच्या पदभरतीमध्ये शिंदे- फडणवीस सरकारने शिथीलता आणली आहे. लवकरच राज्यात 75 हजार पदांची भरती होणार आहे.

नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना मोठा दिलासा; शिंदे-फडणवीस सरकार 75 हजार पदांची भरती करणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 12:09 AM

मुंबई : रोजगार मेळाव्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर 5,000 तरुणांना सरकारी नोकरीचं ऑफर लेटर दिले. यापाठोपाठ आता सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांना दिलासा देणारी मोठी घोषणा शिंदे- फडणवीस सरकार केली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. शिंदे फडणवीस सरकारने पदभरतीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरळसेवेच्या पदभरतीमध्ये शिंदे- फडणवीस सरकारने शिथीलता आणली आहे. लवकरच राज्यात 75 हजार पदांची भरती होणार आहे.

ज्या विभागांनी पदभरतीचा आकृतीबंध सादर केला नाही त्या विभागाला 80 टक्के पदं भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आकृतीबंध सादर केलेल्या विभागात 100 टक्के पदभरती होणार आहे.

15 ऑगस्ट 2023 पर्यतचं निर्णय कायम राहणार आहेत. या मोठ्या निर्णयाला मंजुरी देत शिंदे फडणवीस सरकारने नोकर भरतीचा मार्ग मोकळा केला आहे.

यापूर्वी राज्य सरकारने पुढाकार घेत आरोग्य विभागातील 10 हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या दहा हजार रिक्त पदांमध्ये आरोग्यसेवक, लॅब टेक्निशियन अशा विविध जागांचा समावेश आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.