16 MLA Disqualification Case | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात महत्वाची अपडेट

16 MLA Disqualification Case | आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसला दिलेल्या उत्तरात काय म्हटलय?. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याची सातत्याने मागणी केली जात आहे.

16 MLA Disqualification Case | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात महत्वाची अपडेट
Follow us
| Updated on: Jul 25, 2023 | 12:30 PM

मुंबई : शिवसेनेत मागच्यावर्षी बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार बाहेर पडले. त्यांनी भाजपासोबत आघाडी करुन नवीन सरकार स्थापन केलं. त्यावेळी शिवसेना आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. ठाकरे गटाकडून आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याची सातत्याने मागणी केली जात आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 15 आमदारांना नोटीस बजावली होती. आपलं म्हणणं मांडण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली.

काय होऊ शकत या प्रकरणात?

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 40 आमदारांनी मुदतवाढ मागितलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच प्रकरण कुठेतरी लांबणीवर पडण्याचा शक्यता आहे. 10 ऑगस्टपर्यंत निर्णय दिला जाणार, अशी चर्चा होती. आता सर्वकाही विधानसभा अध्यक्षांवर

काल विधानसभा अध्यक्षांनी नोटीसींचा आढावा घेतला. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 40 आमदारांनी मुदत वाढवून मागितली आहे. आमदारांना नोटीस दिली होती. त्यांनी उत्तर दिलय. आमदारांच्या मागणीला विधानसभा अध्यक्ष कसा प्रतिसाद देतात, ते बघाव लागेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.