LEOPARD RESCUE : मध्यरात्री शिकार शोधत असलेला बिबट्या कुंपणात अडकला, जोरात ओरडू लागला, आवाजानं गाव घाबरलं, मग…

रानटी जनावरांच्या शोधात असलेला बिबट्या कुंपणात अडकला, आवाजानं गावकऱ्यांची उडाली भंबेरी, सहनही होईना आणि सांगताही येईना, शेवटी...

LEOPARD RESCUE : मध्यरात्री शिकार शोधत असलेला बिबट्या कुंपणात अडकला, जोरात ओरडू लागला, आवाजानं गाव घाबरलं, मग...
LEOPARD RESCUEImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 11:12 AM

सिंधुदुर्ग : आचरा पारवाडी (aachara parwadi) येथे रानटी जनावरांसाठी कुंपणात लावलेल्या फासक्यात बिबट्या (LEOPARD RESCUE)अडकला, मध्यरात्री बिबट्या अडकल्याने रात्री आवाजाने ओरडून अख्खं गाव जागं केलं. बिबट्या इतक्या जोरात ओरडत होता, की सहनही होईना आणि सांगताही येईना. गावकऱ्यांची झोप उडाली, अखेरीस बॅटरीच्या उजेडात ग्रामस्थांनी बिबट्या सापळ्यात अडकल्याची माहिती वनविभागाला (forest department)दिली. त्यानंतर वनविभाग रात्रीत तिथं दाखल झालं. बिबट्याला पाहायला घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

आचरा पारवाडी येथील त्रैवार्षिक हरिनाम सप्ताहाच्या पूर्व तयारीसाठी ब्राम्हण देव मंदिर येथे रात्री जमलेल्या ग्रामस्थांना जोरात आवाज येत होता. त्यामुळे संपुर्ण त्या आवाजाने घाबरलं, त्यानंतर काही जणांनी बॅटरीच्या साहाय्याने शोध घेतला त्यावेळी तिथं बिबट्या कुंपणात अडकल्याचे लक्षात आले. माहिती मिळताचं वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दीही उसळली होती. जाळ्यांचा वापर करुन कुंपणात अडकलेल्या मादी जातीच्या बिबट्याला पिंजऱ्या बंद केले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात बिबट्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे बिबट्याच्या रोज वेगवेगळ्या घटना उघडकीस येत आहेत. मागच्या महिन्यात पुण्यात शिकारीसाठी गेलेला बिबट्या जाळवंडात अडकला होता. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी ही माहिती वनविभागाच्या कानावर घातली. त्यानंतर त्यांनी बिबट्याची सुटका केली.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.