सोलापूर

ऐन मतदानाच्या दिवशी सोलापुरात गेम पलटला; सुशील कुमार शिंदेंचा मोठा डाव

ऐन मतदानाच्या दिवशी सोलापुरात गेम पलटला; सुशील कुमार शिंदेंचा मोठा डाव

शरद पवारांना वारंवार भेटणाऱ्या नेत्यावर अजितदादांची कारवाई; जाहीर सभेत

शरद पवारांना वारंवार भेटणाऱ्या नेत्यावर अजितदादांची कारवाई; जाहीर सभेत

असदुद्दीन ओवैसी सोलापुरात मंचावर दाखल होताच पोलिसांनी दिली नोटीस

असदुद्दीन ओवैसी सोलापुरात मंचावर दाखल होताच पोलिसांनी दिली नोटीस

कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान मिळाल्यान सगर दाम्पत्याला अश्रू अनावर

कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान मिळाल्यान सगर दाम्पत्याला अश्रू अनावर

मनोज जरांगेंवर आंबेडकरांचा घणाघात, माघार नाट्यामुळे कुणाला लखलाभ?

मनोज जरांगेंवर आंबेडकरांचा घणाघात, माघार नाट्यामुळे कुणाला लखलाभ?

ईडीची चौकशी आणि छगन भुजबळांचं विधान; जयंत पाटील काय म्हणाले?

ईडीची चौकशी आणि छगन भुजबळांचं विधान; जयंत पाटील काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंचा मविआला धक्का, त्या मतदारसंघांबाबत घेतला मोठा निर्णय!

उद्धव ठाकरेंचा मविआला धक्का, त्या मतदारसंघांबाबत घेतला मोठा निर्णय!

सांगोल्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत, मविआत बिघाडीची दाट शक्यता

सांगोल्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत, मविआत बिघाडीची दाट शक्यता

'आम्ही आमदारकी, मंत्रीपद धोक्यात घालून सत्तांतर घडवून आणलं'

'आम्ही आमदारकी, मंत्रीपद धोक्यात घालून सत्तांतर घडवून आणलं'

'प्रत्येक गोष्टीला तयार राहा', नीलम गोऱ्हे असं का म्हणाल्या?

'प्रत्येक गोष्टीला तयार राहा', नीलम गोऱ्हे असं का म्हणाल्या?

'महाराष्ट्राचे राजकारण खूप वेगाने बदलतंय, पत्रकारांनो अलर्ट राहा'

'महाराष्ट्राचे राजकारण खूप वेगाने बदलतंय, पत्रकारांनो अलर्ट राहा'

राजकारणात काय घडतंय? कोण कुणाच्या बाजूने? अभिजीत पाटील रोहित पवारांच्य

राजकारणात काय घडतंय? कोण कुणाच्या बाजूने? अभिजीत पाटील रोहित पवारांच्य

सत्तेचा सारीपाट, 6 वेळा निवडून आलेल्या आमदाराची मोठी घोषणा

सत्तेचा सारीपाट, 6 वेळा निवडून आलेल्या आमदाराची मोठी घोषणा

काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा तोल गेला; बिडीओला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा तोल गेला; बिडीओला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा

महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा

लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा थेट सवाल

लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा थेट सवाल

सोलापूर मध्य विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस

सोलापूर मध्य विधानसभेवरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस

'आम्ही हिंदू आहोत, पण...' काय म्हणाल्या खासदार प्रणिती शिंदे

'आम्ही हिंदू आहोत, पण...' काय म्हणाल्या खासदार प्रणिती शिंदे

प्रणिती शिंदेच्या विधानसभा मतदारसंघात कोण लढणार?; म्हणाल्या, शहरात...

प्रणिती शिंदेच्या विधानसभा मतदारसंघात कोण लढणार?; म्हणाल्या, शहरात...

अजित पवार गटात मोठं वादळ, मुख्य प्रवक्ता राजीनामा देण्याच्या तयारीत

अजित पवार गटात मोठं वादळ, मुख्य प्रवक्ता राजीनामा देण्याच्या तयारीत

अजित पवार यांच्याकडून थेट कुत्र्याची उपमा, उमेश पाटील काय म्हणाले?

अजित पवार यांच्याकडून थेट कुत्र्याची उपमा, उमेश पाटील काय म्हणाले?

पुन्हा युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे मोफत;भरसभेत अजित पवारांचं आश्वासन

पुन्हा युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे मोफत;भरसभेत अजित पवारांचं आश्वासन

धारावीप्रकरणी नितेश राणेंच्या वक्तव्याला महायुतीतल्याच नेत्याचा विरोध

धारावीप्रकरणी नितेश राणेंच्या वक्तव्याला महायुतीतल्याच नेत्याचा विरोध

मराठा समन्वयकांमध्ये फूट, सकल मराठा समाज विरुद्ध मराठा क्रांती मोर्चा

मराठा समन्वयकांमध्ये फूट, सकल मराठा समाज विरुद्ध मराठा क्रांती मोर्चा

सोलापूर शहर प्राचीन काळी सोन्नलागी आणि सोन्नलापूर या नावाने ओळखलं जायचं. कालांतराने या शहराला सोलापूर असे नाव पडले. सोलापूरची खरी ओळख ही गिरणगाव अशीच होती. मुंबईनंतर सोलापूर हेच गिरणीकामगारांचं शहर म्हणून ओळखलं जात. सोलापूरची चादर आणि शेंगा चटणी सातासमुद्रापार पोहोचली आहे. ज्वारीचं कोठार अशीही सोलापूरची ओळख. तसेच, विडी आणि सिगारेट उद्योगात या जिल्हयाचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर, आता सर्वाधिक साखर कारखाने असेलला जिल्हा म्हणून सोलापूर साखर उद्योगात अग्रस्थानी आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या लोकसंख्या 43,17,756 एवढी आहे. जिल्ह्यात 11 तालुके आहेत, ज्यामध्ये एकूण 1144 खेडी आहेत. जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ 14895 वर्ग कि.मी एवढं आहे. सोलापूरात मराठी भाषेसह तेलगू आणि कन्नड भाषाही प्राधान्याने बोलली जाते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमालगत असलेल्या हा जिल्हा आहे. सिद्धेश्वर मंदिरासह पंढरपूर आणि अक्कलकोट ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रही या जिल्ह्याची ओळख आहेत. तर संतांची भूमी म्हणू येथील मंगळवेढा प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ आणि 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात 68 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 136 पंचायत समिती मतदारसंघ आहेत. बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. विधानसभा मतदारसंघ (11) : मोहोळ, उत्तर सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, अक्कलकोट, पंढरपूर, करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस, बार्शी, नवीन वैराग तालुका प्रस्तावित आहे. तर सोलापूर महानगरपालिकेत एकूण 102 सदस्य आहेत.

सोलापुरातील जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.