Solapur Crime | दोन गटातील तुंबळ हाणामारी ; वस्तऱ्याचा ‘वार’ गळ्याऐवजी ‘पाठीवर’ गेला अन तो थोडक्यात बचावला

सकट व सुमित रुपनर यांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण करुन आरोपी रामलिंग याने त्याचे खिशातुन वस्तरा काढुन फिर्यादीच्या गळयावर मारताना तो फिर्यादी खाली वाकुन चुकविल्याने वस्तरा फिर्यादीच्या पाठीला लागुन तो जखमी झाला. या घटनेचा तपास पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भोईटे हे करत आहेत.

Solapur Crime | दोन गटातील तुंबळ हाणामारी ; वस्तऱ्याचा 'वार' गळ्याऐवजी 'पाठीवर' गेला अन तो थोडक्यात बचावला
crimeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 12:00 PM

सोलापूर – पोलिसात दाखल केलेला गुन्हा (crime) मागे घेण्याच्या कारणावरून दोन गटातील तुंबळ हाणामारीची घटना सोलापूरमध्ये(Solapur) घडली आहे. या घटनेमुळे न देगाव रोडवरील हौसे वस्तीतील सकट आणि सनकेवस्तीतील वाद पुन्हा उफाळून आला आहे. या हाणामारीत सकट ग्रुपने सनके ग्रुपवर हल्ला केला वस्तऱ्याचा वार गळ्यावर गेला होता मात्र तो हुकवला आणि हा वार पाठीवर गेला त्यामुळे मोठी घटना टळली. याप्रकरणी गुन्हा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गुन्हा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आकाश राजेंद्र सनके, वय- २३ वर्षे, रा. हौसे वस्ती आमराई, दमाणी नगर यांच्या फिर्यादी वरून रामलिंग सकट, २) राजु सकट, ३) सुमित रुपनर, सर्व राहणार हौसे वस्ती आमराई यांच्या विरुद्ध फौजदार चावडी पोलीस(Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर झालं असं की..

फिर्यादी आकाश सनके व त्याचे मित्र सुमित धोत्रे असे चहा पिण्यासाठी गायत्री नाष्टा कॅन्टीनवर गेले असता, रिक्षा क्रं. एम एच13 सी टी 4388 मधुन आरोपी हे तेथे आले व रिक्षातुन खाली उतरुन फिर्यादीची गच्ची धरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन, दाखल केलेला गुन्हा मागे घे, नाहीतर तुला खल्लास करतो. असे म्हणून अर्वाच्च शिवीगाळ करुन फिर्यादीस गालावर चापटा मारल्या.त्यावेळी हिसका मारुन फिर्यादी हे घराकडे पळुन जात असताना अमराई मधील श्रीकृष्ण सायकल मार्ट दुकानजवळ आले असता समोरुन रिक्षातुन वरील आरोपी हे पुन्हा आले व फिर्यादीस आरोपी रामलिंग सकट व सुमित रुपनर यांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण करुन आरोपी रामलिंग याने त्याचे खिशातुन वस्तरा काढुन फिर्यादीच्या गळयावर मारताना तो फिर्यादी खाली वाकुन चुकविल्याने वस्तरा फिर्यादीच्या पाठीला लागुन तो जखमी झाला. या घटनेचा तपास पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भोईटे हे करत आहेत.

CTET Result : सीटीईटी परीक्षा निकालाची प्रतीक्षा संपणार? सीबीएसईकडून निकाल जाहीर होण्याची शक्यता

Tilak Verma Mumbai Indians: वडील इलेक्ट्रिशियन, हलाखीची परिस्थिती, मुंबई इंडियन्सने बदललं तिलक वर्माचं आयुष्य

तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, आझाद मैदानात जा, पोलिसांनी नाना पटोलेंना अडवलं; पोलीस आणि पटोलेंमध्ये काय संवाद झाला?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.