गौतमी पाटील लग्न करणार का?, तिने दिलेल्या उत्तराने तिच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम

मध्यंतरी नवरा कसा असावा, यावर ती बोलली होती. त्यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. लग्नाच्या विषयावर तिने आज स्पष्टचं सांगितलं.

गौतमी पाटील लग्न करणार का?, तिने दिलेल्या उत्तराने तिच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 10:58 PM

रवी लव्हेकर, प्रतिनिधी, पंढरपूर : गौतमी पाटील हिची क्रेझ राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी असते. ती तरुण असल्याने तिच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतात. गौतमी पाटील हिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मध्यंतरी नवरा कसा असावा, यावर ती बोलली होती. त्यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चेला सुरुवात झाली होती. लग्नाच्या विषयावर तिने आज स्पष्टचं सांगितलं.

महाराष्ट्राचा बिहार केला का?

गौतमी पाटील म्हणाली, मी महाराष्ट्राची संस्कृती जपते. मागच्या गोष्टी सोडून पुढं जाते. मी अस काय केलं आहे मी महाराष्ट्राचा बिहार केला काय? त्याचं उत्तर द्या. छोटा पुढारी घनशाम दराडेला गौतमी पाटीलने प्रतिप्रश्न केला.

हे सुद्धा वाचा

असं काही ठरेल तेव्हा सांगेन

सांगोला तालुक्यातील घेरडी गावात रासप नेत्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील कार्यक्रमास आली होती. सध्या तरी माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. जेव्हा असं काही ठरेल तेव्हा मी नक्की सांगेन. असं म्हणत गौतमी पाटील हिने आपल्या लग्नाबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

यात माझी काय चूक?

बार्शीमधील कार्यक्रम हा संयोजकांनी तिकिटावर आयोजित केला होता. त्यामुळे त्यांनी सांगतलं तेव्हाच मी स्टेजवर जाणार आहे. यात माझी काय चूक आहे, असे स्पष्टीकरण गौतमी पाटील हिने दिले.

पत्रकारांना धक्काबुक्की चुकीची

नाशिकमध्ये चाहत्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली, ही घटना चुकीची आहे. अशा गोष्टींचा निषेध झाला पाहिजे, असे गौतमी पाटील म्हणाली. गौतमी पाटील आणि वाद हा विषय ठरलेला. गौतमीच्या कार्यक्रमावरून काही ना काही गोंधळ होतच असतो. हुल्लडबाजांना थांबवावं लागते. गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चा होत असतात. पण, आजच्या तिच्या या वक्तव्यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चांना सध्यातरी विराम लागला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.