मुंबई-पुणे महामार्गावर घडली भयानक घटना; दगडफेकीत प्रवासी जखमी

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ मुंबईकडे येणाऱ्या लेनवर विचित्र घटना घडली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर घडली भयानक घटना; दगडफेकीत प्रवासी जखमी
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 11:33 PM

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळ एक भयानक घटना घडली आहे. महामार्गावर एका खाजगी बसवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये बसमधील प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेमुळे महामार्गावरील प्रवासी भयभित झाले आहेत. पोलिस घटना स्थळी दाखल झाले आहेत.

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ मुंबईकडे येणाऱ्या लेनवर विचित्र घटना घडली आहे. एका लक्झरी बस वर अज्ञात इसमांनी दगडफेक केली आहे.

या दगडफेकीत बसचे मोठे नुकसान झाले आहे. या दगडफेकीत काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील फूड मॉलमध्ये प्रवासी आणि व्यवस्थापक यांच्यात वाद झाला होता. यावरुनच ही दगडफेक करण्याता आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही देखील पोलिसांनी सुरु केली आहे.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.