TMC Election 2022 Ward 21: ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 21 भाजपच्या ताब्यात
ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 21 भाजपच्या ताब्यात आहे. या प्रभागात विजयी झालेले सर्व नगरसेवक हे भाजपचे आहेत. यामुळे हा प्रभाग हातातून निसटू नये यासाठी भाजप जोरदार फिल्डींग लावत असल्याची चर्चा आहे.
ठाणे : ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे शिवसेना पक्ष फुटला. याचा परिणाम ठाणे महापालिका निवडणुकीवर(Thane Municipal Corporations Elections) पडणार आहे. मात्र ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 21 भाजपच्या ताब्यात आहे. या प्रभागात विजयी झालेले सर्व नगरसेवक हे भाजपचे आहेत. यामुळे हा प्रभाग हातातून निसटू नये यासाठी भाजप जोरदार फिल्डींग लावत असल्याची चर्चा आहे.
प्रभाग क्रमांक 21 ची लोकसंख्या आणि मतदार संख्या
प्रभाग क्रमांक 21 हा पाचपाखाडी, नौपाडा, भास्कर कॉलनी, टेकडी बंगला, नामदेव वाडी असा विस्तारीत आहे. प्रभाग क्रमांक 21 ची एकूण लोकसंख्या 37577 इतकी आहे. अनुसूचित जातीचे 988 मतदार आहेत. तर 366 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर आणि अपक्ष |
मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?
उत्तर: पुर्व द्रुतगती हायवे वरील नितीन कास्टिंग जंक्शन पासून अल्मेडा रोडने एलबीएस रोडवरील अल्मेडा जंक्शनपर्यंत
पूर्व: एलबीएस रोड वरील अल्मेडा जंक्शन ते एलबीएस रोडने तीन पेट्रोल पंप ते विजय अपार्टमेंट तदनंतर विजय अपार्टमें पासून मदनलाल धिंग्रा मार्गाने प्रिन्स पॅलेसपर्यंत त्यानंतर दक्षिणेकडे रवी इंडस्ट्रियल शॉपिंग आणि प्रिन्स पॅलेस/एम. एव्हरेस्ट सोसायटी या मधील कुंपण भितीने वासुदेव बळवंत फडके मार्गापर्यंत त्यानंतर पूर्वेकडे वासुदेव बळवंत फड मार्गाने हरिनिवास सर्कल तदनंतर दक्षिणेकडे महात्मा गांधी पथने कोपरी ब्रिज जंक्शन पर्यंत
दक्षिण : पूर्व द्रुतगती हायवे वरील कोपरी ब्रिज
पश्चिम : कोपरी ब्रिज जंक्शन पासून पुर्व द्रुतगती हायवेने नितीन कास्टिंग जंक्शन पर्यंत
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर आणि अपक्ष |
प्रभाग क्रमांक 21 भाजपच्या ताब्यात
- प्रभाग क्रमांक 21 अ – प्रतिभा मढवी (भाजप)
- प्रभाग क्रमांक 21 ब – मृणाल पेंडसे (भाजप)
- प्रभाग क्रमांक 21 क – सुनेशी जोशी (भाजप)
- प्रभाग क्रमांक 21 ड – सुनील हंडोरे (भाजप)
आरक्षणाची सोडत कशी
नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 21 मध्ये प्रभाग क्रमांक 21 ड हा रद्द करण्यात आला आहे. यामुळे येथे आता प्रभाग क्रमांक 21 अ, प्रभाग क्रमांक 21 ब आणि प्रभाग क्रमांक 21 क असे तीन प्रभाग असणार आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक 21 अ आणि प्रभाग क्रमांक 21 ब हा सर्व साधारण महिला उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 22 क सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर आणि अपक्ष |