Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत अपघात, प्लान्टमध्ये पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

उल्हासनगरच्या शहाड परिसरात सेंच्युरी रेयॉन ही कंपनी आहे. या कंपनीच्या व्हिस्कोस प्रोडक्शन विभागात अनिलकुमार झा हे कार्यरत होते. मंगळवारी रात्री ते डिझॉल्व्हर प्लान्टमध्ये पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. कंपनीचे सुरक्षा अधिकारी जितेंद्र सिंग यांनी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दल आणि उल्हासनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत अपघात, प्लान्टमध्ये पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू
उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 9:41 PM

उल्हासनगर : उल्हासनगरच्या प्रसिद्ध सेंच्युरी रेयॉन कंपनीत एका कामगारा (Worker)चा प्लान्टमध्ये पडून मृत्यू (Death) झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अनिलकुमार झा असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. झा हे प्लान्टमध्ये पडलेले पाहताच कंपीच्या सुरक्षा रक्षकाने पोलिस आणि अग्नीशमन दलाला याची माहिती दिली. अग्नीशमन दलाने तात्काळ त्यांना बाहेर काढत मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (An employee died after falling into a plant at Century Rayon Company in Ulhasnagar)

डिझॉल्व्हर प्लान्टमध्ये पडून कामगाराचा मृत्यू

उल्हासनगरच्या शहाड परिसरात सेंच्युरी रेयॉन ही कंपनी आहे. या कंपनीच्या व्हिस्कोस प्रोडक्शन विभागात अनिलकुमार झा हे कार्यरत होते. मंगळवारी रात्री ते डिझॉल्व्हर प्लान्टमध्ये पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. कंपनीचे सुरक्षा अधिकारी जितेंद्र सिंग यांनी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दल आणि उल्हासनगर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनिल कुमार झा यांना बाहेर काढून मध्यवर्ती रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

गँगस्टर सुरेश पुजारी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात

केबल व्यावसायिक सच्चू कारीरा हत्याप्रकरण आणि अनेक खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी उल्हासनगर पोलिसांनी कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी याला ताब्यात घेतले आहे. सच्चू कारीरा यांची 2015 साली गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याची जबाबदारी स्वतः सुरेश पुजारी यानं न्यूज चॅनेल्सना फोन करून स्वीकारली होती. उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड हे स्वतः या प्रकरणाचा तपास करणार आहेत. या प्रकरणात सुरेश पुजारीसह एकूण 12 जणांच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. (An employee died after falling into a plant at Century Rayon Company in Ulha

इतर बातम्या

Kalyan Crime : कल्याणमधील सराईत गुन्हेगार पापा हड्डीच्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Osmanabad Accident : उस्मानाबादेत देवदर्शन करून निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 2 ठार, 10 जखमी

अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.