शिंदे गटाचे नेते पुन्हा स्वगृही परतण्यावर सुषमा अंधारे ठाम; म्हणाल्या, केवळ गोडसेच नव्हे तर…

Shivsena Thackeray Leader Sushma Andhare on Hemant Godse : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आगामी निवडणुकांबाबत महत्वाचं विधान केलं आहे. तसंच शिंदे गटातील नेत्यांबाबतही सुषमा अंधारे यांनी महत्वाचं विधान केलं आहे, त्या नेमकं काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

शिंदे गटाचे नेते पुन्हा स्वगृही परतण्यावर सुषमा अंधारे ठाम; म्हणाल्या, केवळ गोडसेच नव्हे तर...
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 3:59 PM

सुनील जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कल्याण | 28 फेब्रुवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कल्याणमध्ये बोलताना मोठं विधान केलं आहे. शिंदे गटाचे नेते, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे. फक्त हेमंत गोडसेच नाही तर खूप लोक आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. बऱ्याच लोकांना मंत्रिपद देतो, म्हणून त्यांच्याकडे नेलं. पण त्यांना अद्याप मंत्रिपद दिलेलं नाही, त्यामुळे अनेकजण पर येण्याच्या तयारीत आहेत.

ते लोक परत येणार- सुषमा अंधारे

भरत दादांनीही कोट शिवून ठेवलेला तो आता ॲमेझॉनवरती विकणार की काय? अशी वाईट स्थिती आहे. महामंडळ आणि मंत्रीपद देतो, म्हणून अशी अनेक लोकांना घेऊन गेले. त्या सर्वांचा भोपळा फुटलेला आहे. शिवाय त्या सर्वांना हेही माहिती आहे की आपण यांच्याबरोबर राहून पूर्ण निवडून येणार नाही. त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. आमच्यासोबतच राष्ट्रवादीकडून गेलेले लोकही शरद पवार साहेबांच्या ही संपर्कात आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

“तर गुन्हा दाखल करा”

निष्ठेचा प्रसाद वाटण्यावरती कुठलाच कायद्याचा काही असेल मात्र तरी निष्ठेतल्या लोकांना त्रास देण्यासाठी कायद्याचा गैरवापर होत आहे. नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलं खरंतर सरकारी कामात अडथळा आणणे सरकारी कर्मचाऱ्यावरती अवमान आणि बोलणे हा गुन्हा आहे. त्याप्रमाणे 353 हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या…

नितेश राणेंनी जे म्हटलं त्यावर पोलीस तत्पर असते. गृह खाते स्वतंत्रपणे काम करू शकले असते तर नितेश आल्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला असता. मात्र पोलीस यंत्रणाच्या ग्रह खात्याच्या आधी नाही. त्या ग्राहकात्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. यांना कायदा सुव्यवस्था पेक्षा निष्ठावंत यांना घाबरवणं त्यांच्या खर्चीकरण करणे यासाठी ग्रह खात्याचा वापर करावासा वाटतो, असं अंधारे म्हणाल्या.

काय मातोश्रीसोबत- अंधारे

देवेंद्र फडणीस यांना आमची नम्र विनंती आहे की, तुम्ही काही केलं तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही आमच्यावर किती गुन्हे दाखल केले. तरी शिवसेना ठाकरे मातोश्री हे समीकरण घट्ट आहे की आज आम्ही सगळ्या ठामपणे त्यासोबत उभे आहोत, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.