राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्तीचा होणार निर्णय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
सातत्याने राज्य सरकारकडून आवाहन करण्यात येत असूनही मास्कचा वापर होताना दिसत नाहीये. त्यामुळेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढते आहे.
मुंबई- राज्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने, राज्य सरकार उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज एक हाजारांहून जास्त रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत. अशा स्थितीत सातत्याने राज्य सरकारकडून आवाहन करण्यात येत असूनही मास्कचा वापर होताना दिसत नाहीये. त्यामुळेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढते आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.