मतदानाचा टक्का वाढला, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया काय ?

राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी आज बुधवारी ( 20 नोव्हेंबर ) काही छोट्या घटना वगळता सुरळीत मतदान पार पडले आहे. राज्यातील 288 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालेले आहे. मतदान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे.

मतदानाचा टक्का वाढला, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रीया काय ?
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 1:27 PM

महाराष्ट्र विधान सभेच्या 288 जागांसाठी आज बुधवार ( 20 नोव्हेंबर ) मतदान पार पडले आहे.या राज्यातील दिग्गजाचे भविष्य मतपेटीत बंद झालेले आहे. राज्यात अनेक छोट्या मोठ्या अनपेक्षित घटना घडल्या असल्या तरी मतदान सुरळीत पार पडलेले आहे. राज्यात मतदानाचा टक्का वाढलेला आहे. राज्यातील इतर भागाची तुलना करता मुंबईत मात्र मतदानाची टक्केवारी कमी आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.22 टक्के मतदान झाले आहे.या मतदानानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया आली आहे.

राज्यात 288 विधानसभेच्या जागासाठी बुधवारी मतदान काही घटना वगळता शांततेत पार पडले आहे. या मतदानात राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. राज्यातील बहुमतांशी एक्झिट पोलनी महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असा अंदाज वर्तवलेला आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयं संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मतदानाची टक्के वारी वाढलेली आहे.त्यामुळे राज्यात महायुतीला फायदा होणार आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपा आणि महायुतीला फायदा होतो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

गडचिरोलीत सर्वाधिक मतदान

राज्यातील मतदानाचा टक्केवार यंदा वाढलेली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.22 टक्के मतदान झालेले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोली येथे झाले असून 69.63 टक्के मतदान झालेले आहे. सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झाले असून 49.07 टक्के झाले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.