TOP 9 Headlines | 26 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी घडत आहेत. किरीट सोमय्या विरुद्ध अनिल परब संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे अधिवेशन संपले तरी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यातले वार पलटवरा सुरूच आहेत.
- अनिल परबांचं कथित रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या दापोलीत, थेट उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज तर किरीट सोमय्यांची केवळ नौटंकी, हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा, परबांचं खुलं आव्हान, वाचा सविस्तर
- राजकारण जाईल चुलीत, पण इथलं गव्हर्नन्स ठीक रहावं, आता त्यालाच बट्टा लागतोय; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात, अधिवेशन संपलं तरी वार पलटवार सुरूच, वाचा सविस्तर
- पूर्वी कुठे काही घडलं तर बोफोर्स झाला म्हणायचे, आता वाझे झाला म्हणतात, अजितदादांचे विरोधकांना चिमटे, फडवीसांनी विधानसभेत केलेला सोलापुरातल्या वाझेचा उल्लेख, वाचा सविस्तर
- मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानं छळवणूक केली, फोन टॅपिंग केलं ईडी मागं लावली: एकनाथ खडसेंची खदखद पुन्हा बाहेर, उत्तर महाराष्ट्राला अजून मुख्यमंत्रिपद नाही, वाचा सविस्तर
- एसटी कामगारांना 31 मार्चपर्यंतची डेडलाईन, अजितदादा म्हणाले, ही शेवटची संधी, गेल्या चार महिन्यांपासून संप मिटेना, कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम, वाचा सविस्तर
- यशवंत जाधवप्रकरणी इक्बाल सिंग चहल यांचीही चौकशी करा; भाजप नेते मोहित कंबोज यांची मागणी, पालिकेचे आयुक्त चहल यांना आयकर विभागाची नोटीस, वाचा सविस्तर
- डबल मर्डरने जळगाव हादरलं, मरणारे दोन्ही तरूण, नेमकं घडलं काय? पोलिसांपुढे असंख्य प्रश्न, तर स्थानिकांचे तिखट सवाल, वाचा सविस्तर
- द काश्मीर फाईल्सवरून वाद सुरूच “मूर्ख लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, केजरीवाल उत्तर देण्यालायक नाहीत”, विवेक अग्निहोत्री यांचा अरविंद केजरीवाल यांच्यावर पलटवार, वाचा सविस्तर
- आजपासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिल्या सामन्यात भिडणार चेन्नईशी केकेआर, मुंबई पोलिसांचा उदारपणा; थकबाकी वसूल न करता IPL सामन्यांना कडेकोट सुरक्षा, वाचा सविस्तर
Non Stop LIVE Update