Marathi News Maharashtra Top9 headlines of date 12 march 2022 of tv 9 marathi alert top nine news in a minute from russia ukraine war maharashtra politics entrainment and cricket update
TOP 9 Headlines | 12 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
What's App Bulletin : आज 12 मार्च, 2022. आज देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीवरून राजकारण तापलं आहे. तर दुसरीकडे ठाकरे सरकारने मोदींनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाला ब्रेक लावला आहे. तर विद्यार्थ्यांबाबतही मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.
पोलीस फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी बंगल्यावर जाणार, फोन टॅपिंग प्रकरण पुन्हा तापलं, तर कधीही या मी तयार आहे, फडणवीसांचं पोलिसांनाउद्देशून ट्विट https://bit.ly/3i5mMFf
ठाकरे सरकारचा भाजपला धक्का, नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या प्रकल्पाला ब्रेक, नदी सुधार योजनेत काय अडलं? राजकारणात उलटसूलट चर्चा https://bit.ly/36d02k3
सीबीएसईकडून दहावी टर्म 1 परीक्षेचा निकाल जाहीर, चुकीच्या प्रश्नावरून झालेला गोंधळ, निकाल कुठं उपलब्ध होणार, वाचा एका क्लिकवर https://bit.ly/3CDMUR9
‘ईपीएफओ’कडून पीएफच्या व्याजदरात कपात; 6 कोटी कर्मचाऱ्यांना बसणार फटका, केंद्राच्या योजनेत बदल काय? वाचा एका क्लिकवर https://bit.ly/3MMyDGr
मुंबई लोकलमध्ये मध्यरात्री तरुणीवर ब्लेडनं वार, आरोपीच्या मुसक्या कधी आवळणार, संतप्त नागरिकांचा पोलिसांना सवाल, https://bit.ly/36cxJCi तर नागपुरात आधी एकाच कुटुंबात तिघांची आत्महत्या-हत्या, प्रेमी जोडप्याची धावत्या रेल्वेखाली उडी https://bit.ly/3KDoCtb
नीट पीजी परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर होणार, आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय, कट ऑफ कमी केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा, तर मुंबई विभागातील स्वायत्त महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईनच होणार https://bit.ly/3JcqQ2j
रशियाचे ISIS सारखे धंदे, महापौरांना किडनॅप केल्याचा झेलेन्स्कींचा आरोप, तर युक्रेनकडून रशियन सैनिकांच्या वाहन ताफ्यावर हल्ला https://bit.ly/3Je0MUI
रोहित शर्मा बाद होताच स्टेडियममध्ये जल्लोष; प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्यांनी मैदान दणाणून सोडलं, आजच्या कसोटीत भारताची खराब सुरूवात, सुरूवातीलाचा डाव डगमगला https://bit.ly/3KElnBA
हल्लीच्या अभिनेत्री अभिनयापेक्षा आयलाईनरवर जास्त फोकस करतात, उषा नाडकर्णी यांनी कान टोचले, तर झुंडबाबत धुरळाच्या लेखकाची पोस्ट चर्चेत https://bit.ly/3tQ59yK