Marathi News Maharashtra Top9 headlines of date 31 march 2022 of tv 9 marathi alert top nine news in a minute from russia ukraine war maharashtra politics entrainment and cricket update
TOP 9 Headlines | 31 मार्च 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra) कोरोना निर्बंध (Corona Restrictions Removed) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्च 2020 मध्ये घालण्यात आलेले निर्बंध हळू हळू शिथील कऱण्यात येत होते. मात्र आता दोन वर्षांनंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.
ठाकरे सरकारचं राज्यातील जनेतला गिफ्ट, निर्बंध हटवले, गुढीपाडवा, बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमझान ईद उत्साहात साजरा होणार, वाचा सविस्तर
आता ज्या माणसाला मास्क वाटत असेल, त्याने लावावा आणि ज्याला वाटत नसेल त्यांना लावू नये, मास्कबाबतही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय, मात्र काळजी घ्यावी लागणार राजेश टोपेंचा इशारा, वाचा सविस्तर
नाना पटोलेंचे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात; लॅपटॉप, मोबाईल केले जप्त, तर . ‘आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू’ नाना पटोलेंची प्रतिक्रिया, वाचा सविस्तर
राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेचा टीझर आला, पुण्यातूनच दिलेला विरोधकांना इशारा, आता पूर्ण पिक्चरची प्रतीक्षा, वाचा सविस्तर
कामावर रुजू न झालेल्यांवर उद्यापासून कारवाई! संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अनिल परब यांनी ठणकावलं, वाचा सविस्तर
दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांचा बहिष्कार, निकाल वेळेतच लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न, वाचा सविस्तर
परीक्षेदरम्यान हिजाब घालण्यास परवानगी देणाऱ्या शिक्षकाचं निलंबन! कर्नाटकच्या कलबुर्गीमधील घटना, हिजाबचा वाद अजूनही संपेना, वाचा सविस्तर