Marathi News Maharashtra Tv9 Marathi News Bulletin Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Devendra Fadanvis Twits Gunratn Sadavarte PC
TOP 9 Headlines | 14 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्याचबरोबर रणबीर आणि अलियाचा विवाह या महत्वाच्या घडामोडींबरोबरच देवेंद्र फडणवीस यांची 14 ट्विविटस् आणि त्याला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेले प्रत्युत्तर या घटनाही आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी.
टीव्ही 14 मराठी ॲलर्टImage Credit source: TV9
Follow us
1. हिंदू दहशतवाद, बाबासाहेब ते इशरत जहाँ, पवारांच्याविरोधात फडणवीसांचे सलग 14 ट्विट https://bit.ly/3vfOd5f, फडणवीसांच्या ट्विटर वॉरला जितेंद्र आव्हाडचं प्रत्युत्तर https://bit.ly/3xpYeQb
फडणवीसांचा फोटो खडसेंना दाखवला अन् ते लगेच गायलाही लागले, दुश्मन ना करे… https://bit.ly/3vlXbxM, जेव्हा खडसे आणि सोमय्या गायला लागले, ए दोस्ती हम नही छोडेंगे! https://bit.ly/37cxN5T
अखेर सातारा पोलिसांकडे गुणरत्न सदावर्तेंचा ताबा, चौकशीसाठी घेऊन गेले https://bit.ly/3rrmRIo, पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी, मनसेच्या मागणीनं वाद पेटला https://bit.ly/3M82eci
स्वत:च्या फायद्यासाठी आठवलेंनी समाजाला वेठीस धरू नये https://bit.ly/3jAW7kk, शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी संदीप गोडबोलेला पोलिस कोठडी https://bit.ly/3Onz0YT
डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा डाव https://bit.ly/3EbPs9Q, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही, माफ करा बाबासाहेब!” https://bit.ly/36gIpQE
हसन मुश्रीफ स्वतःला राम समजू लागले आहेत का? समरजित घाटगेंचा सवाल https://bit.ly/3jE6cwQ, मोहन भागवत म्हणाले, 15 वर्षात भारत अखंड होईल https://bit.ly/3uFPSSu
नालासोपाऱ्यात प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची रेल्वेखाली आत्महत्या https://bit.ly/3JFIQSg, गँगस्टर सुरेश पुजारी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/3vjXSYt
Rohit Sharma ची बॅट चालणार त्या दिवशी Mumbai Indians जिंकणार https://bit.ly/3Eg4z1K, हाय गर्मी, हार्दिकची बायको नताशाचा पूलमधला सेक्सी लूक https://bit.ly/36c3qMa
रणबीर-आलियाच्या लग्नाचा सर्वांत हटके मेन्यू https://bit.ly/37jX9yH, आलिया झाली कपूरांची सून;https://bit.ly/3ObKWwv