Marathi News Maharashtra Tv9 Marathi News Bulletin ipl 2022 rajyasabha election Petrol Diesel Price rajyasabha election sharad pawar Raj Thackeray cm uddhav Thackeray devendra fadnavis kirit somaiya shivsena sambhajiraje
TOP 9 Headlines | 4 जून 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राजकारण शिगेला पोहोचले आहे. महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी सावध भूमिका घेतल्याने आणखी धाकधूक निर्माण झाली आहे. तर इतरही काही महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.
एका मिनिटात 9 बातम्याImage Credit source: tv9
Follow us
मला राजकारणात कुणीच अस्पृश्य नाही, हितेंद्र ठाकूर यांचं वक्तव्य, राज्यसभेबाबत मतदानादिवशीच भूमिका मांडणार, वाचा सविस्तर महाविकास आघाडीला दुसरा मोठा झटका, हितेंद्र ठाकूर यांच्यापाठोपाठ सपाही मतदान करणार नाही, वाचा सविस्तर
मविआचे सर्व आमदार हॉटेलात राहणार, मतदानाची रंगीत तालीम, सुत्रांची माहिती, मित्रपक्षांमुळे धाकधुक वाढली?, वाचा सविस्तर सहावी जागा मविआच जिंकणार, अपक्षांवर भाजपकडून ईडी, सीबीआयचा दबाव, संजय राऊतांनी काय दिला सल्ला?, वाचा सविस्तर
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल !! धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या, वाचा सविस्तर ‘ताटातलं वाटीत अन् वाटीतलं ताटात’; मुख्यमंत्रीपदाच्या वादाविषयी पुण्यात काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?, वाचा सविस्तर
मुख्यमंत्र्यांच्या सभेचे टीझर रिलीज, औरंगाबादेत निशाणा कोण? इम्तियाज जलील म्हणतात, सौ सोनार की एक लोहार की…, वाचा सविस्तर उद्धव ठाकरेंच्या सभेची गर्दी विरोधकांनी मोजत बसावी, औरंगाबादेतही जागा पुरणार नाही, अंबादास दानवेंचा दावा, वाचा सविस्तर
मुंबई महापालिकेच्या वार्ड आरक्षण सोडतीविरोधात मुंबई काँग्रेस हायकोर्टात जाणार! शिवसेनेवर गंभीर आरोप, वाचा सविस्तर अजित पवारांनी भूमिपूजन केलेल्या जागेवर भाजपानं शिंपडलं गोमूत्र; काल पुण्यातल्या मावळात झाला कार्यक्रम, वाचा सविस्तर
मुख्यमंत्री किती दिवस जबाबदारी झटकणार? राजू शेट्टींचा सवाल; ऊस प्रश्नावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा, वाचा सविस्तर ‘मुंबई पलिकडचा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना माहीत नाही’ देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, वाचा सविस्तर
कानपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड जफर हयात हाशमीसह ३६ जण अटकेत, योगी सरकार दोषींवर कठोर कारवाई करणार, तीन बडे पोलीस अधिकारी कानपुरात, वाचा सविस्तर
अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेक्षकांना खास गिफ्ट! व्हॅक्यूम क्लीनरचा प्रयोग विनामूल्य बघायला मिळणार, वाचा सविस्तर
पॅरालिम्पिकमध्ये देशाला दोन पदके मिळवून देणाऱ्या नेमबाजासह सहा खेळाडूंना व्हिसा नाही, विश्वचषक खेळण्याचे स्वप्न भंगले, वाचा सविस्तर