Marathi News Maharashtra Tv9 Marathi News Bulletin ketaki chitale on sharad pawar Raj Thackeray cm uddhav Thackeray devendra fadnavis kirit somaiya shivsena dilip walse patil, hanuman chalisa dispute hindutva pune crime boy with dogs
TOP 9 Headlines | 15 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
राज्यात आज अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. कालच मुख्यमंत्र्यांची सभा पार पडली आहे. तर आज भाजपची सभा पार पडत आहे. त्यामुळे जोरदार वार पलटवार होणार आहेत, हे ठरलेलं आहे. तर दुरीकडे केतकी चितळेला कोठडी मुक्कामी धाडण्यात आलंय. त्यावरूनही जोरदार राजकारण तापलं आहे.
टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्याImage Credit source: tv9
Follow us
केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी, वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणं भोवलं!, वाचा ‘तुमच्याच पक्षातील नेत्यांनी तिला काम दिलं’; केतकी चितळे प्रकरणावरून राज ठाकरेंना नेटकऱ्यांचा टोला, वाचा ‘व्यंगावर टीका करण्याची सुरुवात फडणवीसांनीच केली’, प्रकाश आंबेडकरांचा आरोप; केतकीची पोलीस कोठडी चुकीची असल्याचाही दावा, वाचा
उद्धव ठाकरेंना ‘लगे रहो मुन्नाभाई’ची डीव्हीडी भेट दिली जाणार! अमेय खोपकरांची खोचक टीका, वाचा मग तुम्ही बाबरीजवळ असता तर हवेने उडून गेला असता; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार, वाचा
शरद पवार मुख्यमंत्र्यांचा भेटीला, राज्यसभेच्या जागांबाबत चर्चा होण्याची शक्यता, वाचा वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा, कामाला लागा; मुख्यमंत्र्यांचे शिवसेना जिल्हाप्रमुखांना आदेश, वाचा
राज ठाकरे म्हणाले, शरद पवार नास्तिक आहेत; आता अजिदादाच म्हणतात, मी तसा नास्तिक आहे, वाचा तुमचं लग्न झालं आहे का? मग भांड्याला भांडं लागतंच; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? वाचा
रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकल्यानंतर विचारेन वेदना काय असतात; नवनीत राणांचा संताप, वाचा मुख्यमंत्र्यांनी ज्या बीकेसी मैदानावर सभा घेतली, ते मैदान हनुमान चालिसा पठण करून पवित्र करणार; नवनीत राणा पुन्हा शिवसेनेला डिवचणार, वाचा रश्मी ठाकरे लबाडी करणार नाहीत, तेजस ठाकरेंनी मनी लॉन्ड्रिंग केलं; सोमय्यांचा नवा बॉम्ब, वाचा
काँग्रेसचा जनतेशी संपर्क तुटला, भाजपात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही’ राहुल गांधींचा हल्लाबोल, वाचा भारतीय किसान युनियनमधून राकेश टिकैत यांची हकालपट्टी, त्यांचे भाऊ नरेश टिकैत यांनाही अध्यक्षपदावरुन हटवले, वाचा
नगर-मनमाड महामार्गावरील भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, कसा घडला अपघात? वाचा