अवकाळीत ध्याय मोकळून बळीराज रडतो का, त्याचं उत्तर म्हणजे माती झालेल्या पिकांचे हे फोटो…

एकीकडे राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत, मात्र त्यातून आताच्या घडीला शेतकऱ्यांना काय मिळणार असा सवाल सरकारला केला जात आहे.

| Updated on: Mar 13, 2023 | 10:45 PM
अवकाळी पावसामुळे पिकांसोबतच फळबागांचीदेखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले टरबूज आणि खरबूजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकरी चिंतेत सापडला आहे.

1 / 6
नंदुरबार जिल्ह्यात पपईचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते मात्र अवकाळी पावसामुळे पपई पीकही भूईसपाट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे.

2 / 6
नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवडही मोठ्या प्रमाणात केली होती. मका विकून दोन पैसे हातात येतील अशी परिस्थिती असताना अवकाळी पावसाने मात्र उभा असलेल्या पिकाला आडवे केले आहे.

3 / 6

4 / 6
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास वाया गेला आहे.हरभरा पीक काढण्याची तयारीत असतानाच अवकाळीन पावसामुळे हे पीक आता भूईसपाट झाले आहे.

5 / 6
 काढणीला आलेला गहू अवकाळी पावसाच्या तडाक्यात सापडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आता  ना पीक आहे ना पैसा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारने अवकाळी पावसात नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.