दिल्लीच्या अलीपूरमध्ये गोदामाची भिंत कोसळली, पाच जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अजूनही अनेकजण अडकल्याची भीती

अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

| Updated on: Jul 15, 2022 | 7:49 PM
दिल्लीतील अलीपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. अलीपूरमध्ये गोदामाची भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. भिंत कोसळल्यानंतरही अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

1 / 6
अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक अजूनही ढिगाऱ्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे, ज्यांना बाहेर काढण्यासाठी पथके काम करत आहेत.

2 / 6
 या अपघातात 9 जण जखमी, 2  जण गंभीर जखमी, त्यना उपचरसाथी रोग्नालयात दाखल करणेत आले. घटना घडली आले. शुक्रवारची दुपारी बाहेरील दिल्लीतील अलीपूर येतील एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामांची भिंत कोसळली आहे.

या अपघातात 9 जण जखमी, 2 जण गंभीर जखमी, त्यना उपचरसाथी रोग्नालयात दाखल करणेत आले. घटना घडली आले. शुक्रवारची दुपारी बाहेरील दिल्लीतील अलीपूर येतील एका बांधकाम सुरू असलेल्या गोदामांची भिंत कोसळली आहे.

3 / 6
अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यानुसार, अनेक लोक बचावासाठी पुढे आले आहेत. आग नियंत्रण कक्षात 15 जण आल्यानंतर केवळ किंवा अपघात झाला.

अग्निशमन विभागाच्या अधिकार्‍यानुसार, अनेक लोक बचावासाठी पुढे आले आहेत. आग नियंत्रण कक्षात 15 जण आल्यानंतर केवळ किंवा अपघात झाला.

4 / 6
हा अपघात झाला तेव्हा जवळपास 25 मजूर घटनास्थळी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांचे जवान घटनास्थळी हजर आहेत.

हा अपघात झाला तेव्हा जवळपास 25 मजूर घटनास्थळी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांचे जवान घटनास्थळी हजर आहेत.

5 / 6
मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. याशिवाय एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्यातून आतापर्यंत 10 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे

मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. याशिवाय एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्यातून आतापर्यंत 10 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे

6 / 6
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.