बासुंदीतून 32 वारक्यांना विषबाधा; पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

65 एकर येथील विठ्ठल मठात एक धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी प्रसाद म्हूणून बासुंदीचे वाटप करण्यात आले होते. यावेळी 12 ते 32 वयोगटातील वारकर्यांना झाली विषबाधा झाली.

बासुंदीतून 32 वारक्यांना विषबाधा; पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 10:57 PM

पंढरपूर : बासुंदीतून 32 वारक्यांना(Warkar) विषबाधा(poisoned) झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर(Pandharpur) येथे घडली आहे. 65 एकर येथील विठ्ठल मठात एक धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी प्रसाद म्हूणून बासुंदीचे वाटप करण्यात आले होते. यावेळी 12 ते 32 वयोगटातील वारकर्यांना झाली विषबाधा झाली. 32 वारक्यांना विषबाधा झाली असून त्यांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.