Washim Loudspeaker | परवानगीशिवाय भोंगे लावू नये; वाशिम पोलिसांचे परिपत्रक, जाणून घ्या कुठे आवाजाची किती मर्यादा?

भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा आहे. त्या मर्यादेचे पालन आवश्यक आहे. यासाठी वाशिम पोलीस अधीक्षकांनी परिपत्रक काढलं. या नियमांचं पालन आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

Washim Loudspeaker | परवानगीशिवाय भोंगे लावू नये; वाशिम पोलिसांचे परिपत्रक, जाणून घ्या कुठे आवाजाची किती मर्यादा?
वाशिम पोलिसांचे परिपत्रकImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 1:30 PM

वाशिम : सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) आदेशानुसार कुठल्याही धार्मिक स्थळी पोलीस प्रशासनाची परवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पीकर किंवा भोंगे लावू नये. नियमानुसार परवानगी घेतल्यानंतर लाऊडस्पीकर लावावे असे परिपत्रक (Circular) वाशिम पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) बच्चन सिंह यांनी काढले आहे. विनापरवानगी लाऊडस्पीकर लावल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं पोलीस अधीक्षकांचं म्हणणय. वाशिम जिल्ह्यात संस्था, धार्मिक स्थळे, प्रासंगिक सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी लाउडस्पिकरचा वापर होतो. अशा ठिकाणी लाउडस्पिकर लावण्याकरिता वाशिम पोलीस दलाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि ध्वनिप्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम 2000 मधील तरतुदींच्या अधीन राहून अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्यांना लाउडस्पिकर लावण्याची परवानगी देण्यात येणार आहे. भोंग्यांच्या आवाजावर मर्यादा आहे. त्या मर्यादेचे पालन आवश्यक आहे. यासाठी वाशिम पोलीस अधीक्षकांनी परिपत्रक काढलं. या नियमांचं पालन आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

ध्वनीपातळीच्या मर्यादेचे पालन करणे बंधनकारक

  1. दिवसा – औद्योगिक क्षेत्र- 75. डी.बी (ए) एल इ क्यु मर्यादित
  2. दिवसा – व्यापारी क्षेत्र- 65 डी.बी.एल इ क्यु मर्यादित
  3. दिवसा – निवासी क्षेत्र- 55 डी.बी. एल इ क्यु मर्यादित
  4. दिवसा – शांतता क्षेत्र -50 डी. बी. एल इ क्यु मर्यादित
  5. हे सुद्धा वाचा
  6. रात्री – औद्योगिक क्षेत्र- 70. डी.बी. (ए) एल इ क्यु मर्यादित
  7. रात्री – व्यापारी क्षेत्र- 55. डी.बी.एल इ क्यु मर्यादित
  8. रात्री – निवासी क्षेत्र- 45 डी.बी. एल इ क्यु मर्यादित
  9. रात्री – शांतता क्षेत्र -40 डी. बी. एल इ क्यु मर्यादित
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.