Washim | भोंग्यांवरून राजकारण तापले! वाशिम जिल्हा कारागृहात हिंदू-मुस्लिमांचे रोजे, 16 हिंदूंचा सहभाग

भोंगे कुणी वाचवायचं. कुणाला परवानगी द्यायची की नाही. यावरून राजकारण तापलं असताना वाशिममध्ये मात्र वेगळंच चित्र आहे. वाशिम कारागृहात बंदी रोजे करत आहेत. यामध्ये 16 हिंदूंचा सहभाग आहे. हिंदू बांधवही रोजे करत आहेत. यातून सर्वधर्मसमभावाचं चित्र निर्माण होतं.

Washim | भोंग्यांवरून राजकारण तापले! वाशिम जिल्हा कारागृहात हिंदू-मुस्लिमांचे रोजे, 16 हिंदूंचा सहभाग
वाशिम जिल्हा कारागृहात हिंदू-मुस्लिमांचे रोजेImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 4:51 PM

वाशिम : मुस्लिम (Muslim) समाजाचा पवित्र सण असलेला रमजान सुरू असताना राजकीय मंडळींकडून मशिदीवर भोंगे काढण्याचे वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे वाशिम कारागृहात शिक्षा भोगत असलेले 16 हिंदू कैद्यांनी रोजे (fasting) दरम्यान सद्यस्थितीत वाशिम कारागृहात 16 मुस्लिम आणि 16 हिंदूंनी रोजे ठेवले असल्याने भाई चारच्या उदाहरण जगासमोर मांडले आहे. भोंगे कुणी वाचवायचं. कुणाला परवानगी द्यायची की नाही. यावरून राजकारण तापलं असताना वाशिममध्ये मात्र वेगळंच चित्र आहे. वाशिम कारागृहात बंदी रोजे करत आहेत. यामध्ये 16 हिंदूंचा सहभाग आहे. हिंदू (Hindu) बांधवही रोजे करत आहेत. यातून सर्वधर्मसमभावाचं चित्र निर्माण होतं. ते बंदीस्त राहून एकात्मतेनं राहतात. पण, शहाने लोकं स्वतंत्रपणे बाहेर राहून गोंधळ घालतात, याला काय म्हणावं.

कारागृहात ऐक्याचे प्रतीक

एकीकडे समाजात रमजान महिन्यानिमित्त नमाज, रोजे सुरू आहेत. तर दुसरीकडे वाशिम जिल्हा कारागृहातील 32 कैदीही रोजे करीत आहेत. जिल्हा कारागृह प्रशासनाकडून त्यांना आवश्‍यक त्या सुविधा देण्यात येत आहेत. विशेष बाब म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही कैदी हे रोजे करीत आहेत. कारागृहात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक पाहायला मिळत आहे.

बंदींसाठी विशेष सुविधा

रमजान महिन्यानिमित्त रोजा, इफ्तार, सहेरी यांचे रोजचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. कारागृहातील या कैद्यांसाठी भोजनाची तयारी रात्री दोन वाजता सुरू करण्यात येते. पहाटे चार वाजता रोजा करणाऱ्या कैद्यांना जेवण तसेच चहा देण्यात येतो. तसेच दिवसभरात होणाऱ्या नमाज पठणासाठी त्यांची व्यवस्था करण्यात आलीय.

Navneet Rana | हिंमत असेल, तर वेळ नि जागा सांगा, म्हणालं तिथं हनुमान चालीसा पठण, अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचे शिवसैनिकांना थेट आव्हान

Amravati Collector Office | अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत 151 वर्षांची! दोन वर्षांत तयार होणार नवी इमारत

Ravi Rana on Hanuman Chalisa | शिवसेना आता काँग्रेस सेना झालीय, अमरावतीत आमदार रवी राणा यांची टीका

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.