“त्या धर्मपीठांमध्ये एकही माणूस हा ओबीसी समाजाचा का नाही”; हा सवाल आताच का झाला उपस्थितीत…
अंजली आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरून प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच प्रमाणे त्यांनी धर्मपीठावरूनही खोचक सवाल उपस्थित केला आहे.
अकोला: बाळासाहेब आंबेडकर हे भाजपचा प्रचार करतात अशा पद्धतीची खेळणी उडवायलासुद्धा कमी केली नाही. बहुसंख्यांक हिंदू ओळख घेऊन उभे आहोत ती आपली ओळख आहे ती आपण राहणार आहे, पण जो धर्म आपण मानतो ज्या धर्माच्या आपल्यावरती सतत पगडा बसवला जातो आपलं ब्रेन वॉशिंग केलं जातं त्या धर्मपीठांमध्ये एकही माणूस हा ओबीसी समाजाचा का नाही असा सवाल अंजली आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर होत असलेली टीका आणि त्यावरुनही त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
अंजली आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर ते भाजपचा प्रचार करतात अश टीका केली जाते. त्याला उत्तर देताना त्यांना हे आरोप बिनबुडीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेल्या 90 वर्षात ओबीसी समाजाची जनगणना झालेली नाही. त्याचमुळे ही परिषद आयोजित केलेली असल्याचेही त्यांनी सांगितले. या ओबीसी परिषदेमध्ये अकोला पॅटर्न नेमका काय आहे हेही यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, गेल्या 27 वर्षांपासून जिल्हा परिषदवर वंचितची सत्ता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
ज्या प्रमाणे अंजली आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरून प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच प्रमाणे त्यांनी धर्मपीठावरूनही खोचक सवाल उपस्थित केला आहे.
त्यानी यावेळी म्हटले आहे की, आपल्याला आता स्त्रियांना प्रश्न विचारायचा आहे. त्या म्हणाल्या की, सर्व प्रकारचा धार्मिक वर्तमान करण्यामध्ये सगळ्यात जास्त आणि सगळ्यात जास्त स्त्रियाच पुढे असतात,
मात्र एकच शंकराचार्य बाई असावी अशी मागणी का पुढे येत नाही आणि ती आली तर आपण त्याला काय उचलून धरायचा नाही का असा सवालही त्यांनी विचारला आहे.
अंजली आंबेडकर यांनी काही ओबीसी ऐतिहासिक परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यासह धर्मपीठावरून त्यांनी धर्मावरून सवाल विचारणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
मागील गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकांबद्दल राजकीय वर्तुळात अनेक टीका केली जात आहे. त्यांच्यावर सातत्याने ते भाजपला मदत करत असल्याची टीका केली जात होती. त्यावरूनच अंजली