शिवसेना ठाकरे गटाला शिवसेना शिंदे गटाकडून धक्कातंत्र, आदित्य ठाकरेंचे सैनिक कोणते सैनिक शिंदे गटात जाणार ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवस्थानी हा प्रवेश सोहळा होत असून ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाला शिवसेना शिंदे गटाकडून धक्कातंत्र, आदित्य ठाकरेंचे सैनिक कोणते सैनिक शिंदे गटात जाणार ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 12:01 PM

पुणे : बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या शिवसेनाला आज मोठा धक्का दिला जाणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेचे अनेक पदाधिकारी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित बाळसाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी हे प्रवेश होणार आहे. युवा सेनेच्या माजी सहसचिव शर्मिला येवले यांच्यासह युवा सेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहे. पुण्यातील अनेक युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युवासेनेच्या पदांचा राजीनामा दिला होता. युवासेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात थांबविण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, वारंवार अन्यायाची वागणूक आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. इतकंच काय तर पत्रकार परिषद घेऊन युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

ठाकरे गटाच्या युवासेनेच्या पदाधिकारी तथा आदित्य ठाकरे यांचे युवा सैनिकांनी पक्षाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या पुणे येथील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश होत आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवस्थानी हा प्रवेश सोहळा होत असून ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

युवासेनेच्या सहसचिव असलेल्या शर्मिला येवले यांच्यासह राज्यातील 20 ते 25 पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान युवासेनेला मोठं खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे, अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेशासाठी बोलावण्यात आले असून आज संध्याकाळी हा प्रवेश सोहळा होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.