लहान व मध्यम उद्योजकाचे अर्थमंत्र्यांना खुले पत्र
टॅक्स भरूनही अपेक्षित सुविधा छोट्या उद्योजकांना मिळत नाहीत. छोट्या उद्योजकांच्या बजेटमधून कोणत्या अपेक्षा आहेत? एका कारखानदाराने अर्थमंत्र्यांना खुलं पत्र पाठवलं आहे.
आदरणीय अर्थमंत्रीजी मी राजेंद्र,कोल्हापूरचा राहणारा आहे. इथल्या एमआयडीसीमध्ये थैली आणि बँग बनवण्याची माझी फॅक्ट्री आहे. सध्या अग्निशमन दलाच्या ऑफिसच्या बाहेर उभा आहे. फाईल घेऊन ऑफिसच्या बाहेर उभं राहा,असं सांगतं अधिकाऱ्यानं हाकलून दिलं आहे. जोपर्यंत साहेब ऑफिसमध्ये येत नाहीत तोपर्यंत माझ्या मनात तुम्हाला पत्र लिहिण्याची इच्छा झाली. मोबाईलवरच हे पत्र लिहित आहे.मला आज अग्निशमन विभागाच्या ऑफिसमधून कामगार विभागाच्या ऑफिसला जायचं आहे. बरेच दिवस झाले माझा अर्ज पुढे सरकत नाही. आमच्यासाठी हे काही नवीन गोष्ट नाही. महिन्यातील पंधरा दिवस आम्हाला सरकारी कार्यालयातच चकरा माराव्या लागतात…
पुढील पत्रातील मजकूर जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ : https: