IIT मुंबई, बीएमसी आणि रेल्वेकडून सीएसएमटीजवळ पडलेल्या पुलाचं ऑडिट

मुंबई : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी आणि अंधेरीतील गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर मुंबई महापालिका, आयआयटी मुंबई आणि रेल्वेकडून मुंबईतील एकूण 445 पादचारी पूल आणि रेल्वे पादचारी पुलाचं ऑडिट करण्यात आलं होतं, ज्यामध्ये अनेक पूल तोडून नव्याने तयार करण्याचीही शिफारस करण्यात आली होती. तर काही पुलांची डागडुजी करण्याचा सल्ला दिला होता. सीएसटीएम स्टेशनजवळ जो पूल कोसळलाय, त्याचंही ऑडिट […]

IIT मुंबई, बीएमसी आणि रेल्वेकडून सीएसएमटीजवळ पडलेल्या पुलाचं ऑडिट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी आणि अंधेरीतील गोखले पुलाचा भाग कोसळल्यानंतर मुंबई महापालिका, आयआयटी मुंबई आणि रेल्वेकडून मुंबईतील एकूण 445 पादचारी पूल आणि रेल्वे पादचारी पुलाचं ऑडिट करण्यात आलं होतं, ज्यामध्ये अनेक पूल तोडून नव्याने तयार करण्याचीही शिफारस करण्यात आली होती. तर काही पुलांची डागडुजी करण्याचा सल्ला दिला होता. सीएसटीएम स्टेशनजवळ जो पूल कोसळलाय, त्याचंही ऑडिट करण्यात आलं होतं. पण या ऑडिटमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होतोय. या पुलाची निर्मिती 1984 मध्ये करण्यात आली होती.

मुंबई लोकल रेल्वेच्या ट्रॅकवर एकूण किती पूल आहेत, त्यांची निर्मिती कधी झाली, पुलांच्या निरीक्षणासाठी किती निरीक्षक आहेत आणि निरीक्षकाकडे किती पुलांचं निरीक्षण करण्याची जबाबदारी आहे, याबाबत मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी एसके श्रीवास्तव यांनी माहिती दिली आहे. या माहितीनुसार, सीएसटी ते कर्जत आणि कसारा या दरम्यान एकूण 71 रेल्वे पादचारी पूल आहेत, तर 163 पादचारी पूल आहेत. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते सुरत या दरम्यान एकूण 146 पादचारी पूल आहेत, तर 46 रेल्वे पादचारी पूल आहेत. यासाठी वेगळा असा कोणताही निरीक्षक नाही. अनेक पूल 200 पेक्षा जास्त वर्षे जुने असून अत्यंत वाईट अवस्थेत आहेत.

सीएसटीएमजवळ जो पूल कोसळलाय तो 1984 सालचा आहे. बीएमसी, आयआयटी मुंबई आणि रेल्वेकडून ऑडिट करण्यात आलं होतं, तर पूल नेमका पडलाच कसा असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पूल मोडकळीस आलाय हे ऑडिट पथकाला समजलं नाही का, असाही प्रश्न आहे. ऑडिट करणारांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

ऑडिट पथकाने डागडुजी आणि तोडण्याचा सल्ला दिलेले रेल्वे पादचारी-पादचारी पूल

यलो गेट FOB – मस्जिद पूर्व

एमके रोड चंदनवाडी FOB मरीन लाईन्स

एमके रोड चंदनवाडी FOB RLY मरीन लाईन्स

हंसा भुगरा मार्ग पाईप BRIDGE

एसबीआय कॉलनी, BRIDGE

गांधी नगर कुरार गाव, BRIDGE

वालभात नाला गोरेगाव, BRIDGE

रामनगर चौक, दहिसर, BRIDGE

विट्ठल मंदिर, दहिसर, BRIDGE

एसव्हीपी रोड, दहिसर BRIDGE

अकुर्ली रोड, दहिसर, BRIDGE

हरी मस्जिद, साकीनाका, BRIDGE

टिळक नगर, FOB RLY

बर्वे नगर, घाटकोपर FOB

'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.