चक्रीवादळबाधितांसाठी मुख्यमंत्री वाढीव मदतीची घोषणा करण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 'निसर्ग' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला.

चक्रीवादळबाधितांसाठी मुख्यमंत्री वाढीव मदतीची घोषणा करण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Jun 09, 2020 | 7:11 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (Maharashtra Cabinet Meeting) नेतृत्त्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ‘निसर्ग’ चक्रीवादळबाधितांना (Cyclone Nisarga) वाढीव मदतीची घोषणा करण्याची (Maharashtra Cabinet Meeting) शक्यता आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • शासकीय कला महाविद्यालयांमधील 159 अध्यापकांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे.
  • मराठवाड्यातील 5 कौटुंबिक न्यायालयांना पुढील 5 वर्षांसाठी मंजुरी देण्यात आली आहे.
  • वेंगुर्ला येथील मौजे शिरोळा वेळागर येथे पंचतारांकीत पर्यटन केंद्र उभारण्यास ताज ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनी याना 54.40 हेक्टर आर. जमीन भाडेपट्ट्यावर देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
  • पर्यावरण विभागाचे नाव बदलून “पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग” असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय कंपन्यांच्या कर्जाला शासनाकडून हमी देण्यात आली आहे.
  • यावेळी राज्यातील कोव्हिड परिस्थितचंही सादरीकरण करण्यात आलं.

Maharashtra Cabinet Meeting

शरद पवारांचा कोकण दौरा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (9 जून) कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि प्रश्न समजून घेतले. आज दिवसभर रायगड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर अनेक नेते आहेत.

Maharashtra Cabinet Meeting

संबंधित बातम्या :

शरद पवारांचा झंझावाती कोकण दौरा, नुकसानग्रस्तांना थेट बांधावर जाऊन धीर

मुख्यमंत्री केस-दाढी कुठे करतात? नाभिक समाजावर अन्याय का? : प्रसाद लाड

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.