नाशिक

सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान, माणिकराव शिंदे यांचा निशाणा

सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान, माणिकराव शिंदे यांचा निशाणा

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बॅनरवरून भुजबळांचा फोटो गायब

Nashik: अत्यंत भावनिक क्षण, 5 अनाथ मुलं पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत

Nashik: अत्यंत भावनिक क्षण, 5 अनाथ मुलं पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत

मालेगावात भल्या पहाटे थरार, दादा भुसे यांच्या मुलावर हल्ल्याचा प्रयत्न

मालेगावात भल्या पहाटे थरार, दादा भुसे यांच्या मुलावर हल्ल्याचा प्रयत्न

आरक्षणाने सर्व प्रश्न सुटत नाहीत - छगन भुजबळ स्पष्टच बोलले

आरक्षणाने सर्व प्रश्न सुटत नाहीत - छगन भुजबळ स्पष्टच बोलले

सोनिया गांधी मला मुख्यमंत्री करणार होत्या; भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

सोनिया गांधी मला मुख्यमंत्री करणार होत्या; भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

मी काय तुमच्या हातातील खेळणं आहे का? छगन भुजबळ यांचा संतप्त सवाल

मी काय तुमच्या हातातील खेळणं आहे का? छगन भुजबळ यांचा संतप्त सवाल

निसर्गाने नटलेल्या इगतपुरीत नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर बंदी

निसर्गाने नटलेल्या इगतपुरीत नवीन वर्षाच्या पार्ट्यांवर बंदी

राज्यपालपद देतो म्हणत चक्क शास्त्रज्ञालाच घातला कोट्यवधीचा गंडा

राज्यपालपद देतो म्हणत चक्क शास्त्रज्ञालाच घातला कोट्यवधीचा गंडा

मी असताना राज ठाकरेंची महायुतीला गरज काय? आठवलेंचा खोचक टोला

मी असताना राज ठाकरेंची महायुतीला गरज काय? आठवलेंचा खोचक टोला

महायुती सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागणार?; छगन भुजबळ म्हणाले, हा कोट

महायुती सरकारमध्ये मंत्रिपदी वर्णी लागणार?; छगन भुजबळ म्हणाले, हा कोट

नव्या सरकारचा शपथविधी कधी? भुजबळांच्या वक्तव्यानं संभ्रम वाढला!

नव्या सरकारचा शपथविधी कधी? भुजबळांच्या वक्तव्यानं संभ्रम वाढला!

ठाकरे गटाचा 'या' ठिकाणी स्वबळाचा नारा; महाविकास आघाडीत बिघाडी?

ठाकरे गटाचा 'या' ठिकाणी स्वबळाचा नारा; महाविकास आघाडीत बिघाडी?

स्वतःच्याच गावात खासदारालाच गावबंदी; ते पोस्टर राज्यात का होतंय व्हायर

स्वतःच्याच गावात खासदारालाच गावबंदी; ते पोस्टर राज्यात का होतंय व्हायर

निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाचं मंथन; महापालिकेच्या निवडणुकीआधी...

निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाचं मंथन; महापालिकेच्या निवडणुकीआधी...

शेर तो आ गया है....; निवडणूक जिंकताच छगन भुजबळ काय म्हणाले?

शेर तो आ गया है....; निवडणूक जिंकताच छगन भुजबळ काय म्हणाले?

येवल्याचा गड कोण राखणार? छगन भुजबळांसमोर माणिकराव शिंदेंचं कडवं आव्हान

येवल्याचा गड कोण राखणार? छगन भुजबळांसमोर माणिकराव शिंदेंचं कडवं आव्हान

लोकांचा आमच्यावर विश्वास, सरकार आमचंच येणार; छगन भुजबळांना विश्वास

लोकांचा आमच्यावर विश्वास, सरकार आमचंच येणार; छगन भुजबळांना विश्वास

तुझा मर्डर फिक्स... सुहास कांदेंची भुजबळांना धमकी; नांदगावात मोठा राडा

तुझा मर्डर फिक्स... सुहास कांदेंची भुजबळांना धमकी; नांदगावात मोठा राडा

मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंच्या शिलेदाराचा मोठा निर्णय

मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंच्या शिलेदाराचा मोठा निर्णय

मोठी बातमी, येवल्यात मनोज जरांगे समर्थकांच्या वाढल्या अडचणी

मोठी बातमी, येवल्यात मनोज जरांगे समर्थकांच्या वाढल्या अडचणी

'म्हणणं बरोबर पण...'; जरांगेंच्या येवला दौऱ्यावर भुजबळ काय म्हणाले?

'म्हणणं बरोबर पण...'; जरांगेंच्या येवला दौऱ्यावर भुजबळ काय म्हणाले?

'एकदा ठरवलं की कार्यक्रमच करतो'; येवल्यातून जरांगेंचा नवा आदेश काय?

'एकदा ठरवलं की कार्यक्रमच करतो'; येवल्यातून जरांगेंचा नवा आदेश काय?

प्रचाराचं काउंटडाउन सुरू असताना जरांगे जाणार भुजबळांच्या बालेकिल्ल्यात

प्रचाराचं काउंटडाउन सुरू असताना जरांगे जाणार भुजबळांच्या बालेकिल्ल्यात

नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. त्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने बदलून ते नाशिक केले. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्यामधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये आहे. येथील लोकसंख्या 61,09,522 आहे, तर क्षेत्रफळ 15,582 चौ.कि.मी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक शहरात महापालिकेमध्ये 6 विभाग आहेत. (नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड). नाशिक जिल्ह्यात महसूल उप-विभाग 9 आहे. तहसील 15 आहे. महसूल मंडळांची संख्या 92 आहे. दोन महानगरपालिका आहेत. एकूण 9 नगरपरिषद आणि 6 नगर पंचायत आहेत. शहरी पोलीस ठाणे 13 तर ग्रामीण पोलीस ठाण्यांची संख्या 40 आहे. जिल्ह्यात एकूण 1383 ग्रामपंचायती आहेत. एकूण गावे 1960 आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 व आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. ऐतिहासिक काळापासून नाशिकची धार्मिक स्थळ ही ओळख आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भूमीत झाला. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. 1200 सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यामुळे नाशिकची सर्वदूर कीर्ती झालीय.

नाशिकच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही 9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.