Amarnath cloudburst : अशी झाली अमरानथमध्ये ढगफुटी; पाहा ढगफुटीचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

ढगफुटी होतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत डोंगरातून पाण्याचा मोठा लोंढा वाहत आहे. प्रचंड वेगाने पाणी दगरीत कोसळत आहे. अंगावर काटा आणणार असा हा व्हिडिओ आहे. 

Amarnath cloudburst : अशी झाली अमरानथमध्ये ढगफुटी; पाहा ढगफुटीचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 8:27 PM

जम्मू काश्मीर : अमरनाथमध्ये मोठी ढगफुटी(Amarnath cloudburst) झाली आहे. यात पाच भाविक जागीच ठार झाले आहेत. अमरनाथ मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटीमुळे मोठा पुर आला आहे.  या ढगफुटीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नेमकी कशी ढगफुटी झाली हे दिसत आहे.  ढगफुटीचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ढगफुटी होतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत डोंगरातून पाण्याचा मोठा लोंढा वाहत आहे. प्रचंड वेगाने पाणी दगरीत कोसळत आहे. अंगावर काटा आणणार असा हा व्हिडिओ आहे.

शुकवारी संध्याकाळी ५. ३० च्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. ज्यावेळी ढगफुटी झाली त्यावेळी गुफेजवळ १० ते १५ हजार भाविक उपस्थित होते, अशी माहिती आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ५ ते ६ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी दोनच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

अमरनाथ परिसरात सतत सुरु असलेल्या पावसात ही ढगफुटी घटना घडली आहे. ढगफुटीनंतर सिंध नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. भाविकांना सुरक्षित ठिकाणी छावणीत पोहचवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.